Ahmednagar Hospital Fire : अखेर SP मनोज पाटलांनी सांगितली धक्कादायक माहिती ! .. का झाली त्या चौघांना अटक ?

अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसीयू विभागात आग लागलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी नेमणुकीस असलेला महिला वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका या उपस्थित नव्हत्या. आग लागते, धूर, पसरतोय या परिस्थितीत वेळ जात असताना संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत नसल्याने कर्तव्यात कसूर, जबाबदारी त्यांनी टाळली त्यामुळे या चार कर्मचाऱ्यांना सदोष मनुष्य … Read more

Ahmednagar Hospital Fire :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा !

Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणत आग लागून जवळपास पाच पेशंट मृत्यूमुखी पडले आहे. मागील काळात राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुण घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते. तरी सुद्धा अहमदनगर ची शासकीय अधिकारी,  गहाळ राहिले या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे … Read more

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक

Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची … Read more

Ahmednagar Hospital Fire breaking : जिल्हाधिकारी म्हणाले फायर ऑडिट करण्यात आले होते मात्र ….

Ahmednagar Hospital Fire breaking :- अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अति दक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीट मुळे आग लागली. या विभागात १७ कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांच्या होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी … Read more

Ahmednagar Hospital Fire :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले हे Twit !

Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर शहरातील जिल्हा रूग्णलायातील आयसीयुला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गंभीर दखल घेतली आहे. शहा यांनी सदर घटना अतिशय वेदनादायी असल्याचे सांगत मयतांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. गृहमंत्री शहा यांनी व्टिटवर हिंदीत म्हटले आहे की, महाराष्ट्र के अहमदनगर के सिविल … Read more

Ahmednagar Hospital Fire : एसीला आग लागली ऑक्सिजन पुरवठा बंद केला आणि…

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते.यातील दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार … Read more

Ahmednagar Hospital Fire : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …

Ahmednagar Hospital Fire :- जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.  याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधीन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी … Read more

Ahmednagar Hospital Fire : मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 9 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “अहमदनगरमध्ये लागलेल्या … Read more

Ahmednagar Hospital Fire : ऐन दिवाळीत अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा !

Ahmednagar Hospital Fire :- एन दिवाळीत नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. ते सर्व कोरोनाबाधित होते. १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रामकिसन हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, … Read more

Ahmednagar Hospital Fire : ‘या’ कारणामुळे लागली जिल्हा रुग्णालयास आग ?

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलांनी ही आग विझवली.  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या … Read more

Ahmednagar Hospital Fire :- दहा रुग्णांचा मृत्यू ! ही आहेत मृत रुग्णांची नावे

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागात आज सकाळी आग लागली. यात सुमारे 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. Last Updated On 1.33 PM आता पर्यंत आलेल्या माहिती नुसार आज सकाळी जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे –  यात … Read more

Ahmednagar Hospital Fire : पोपटराव पवार यांनी निभावली महत्वाची भूमिका ! आग लागल्याचे समजताच…

Ahmednagar Hospital Fire :-  जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तण्यात आलीय. तर, काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. … Read more

Ahmednagar Hospital Fire : कोरोनावर उपचार घेण्यासाठी आले आणि आगीत होरपळून मरावं लागलं…

Ahmednagar Hospital Fire :-  आज सकाळी च जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ६० ते ७० वयोगटातील आहेत. आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर कॅरोनाचे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या कक्षाला सकाळी आग लागली आणि … Read more

Ahmednagar Live Updates : जिल्हा रुग्णालयात आग ! अकरा रुग्णांचा मृत्यू !

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा आज सकाळी आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण होते. यात 11 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. Last Updated On 3.38 PM – लाइव्ह अपडेट साठी पेज रिफ्रेश करा  नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु … Read more