अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

Uddhav Kalapahad : निवेदक उद्धव काळापहाड यांना अंबेश्वर उद्योग समूहाचा उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार…

आपल्या ओघवत्या, स्वतःच्या स्वतंत्र अशा वक्तृत्व शैलीत सहजसुंदर, शास्त्रशुद्ध निवेदन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळापहाड (Uddhav Kalapahad) यांना सिने अभिनेत्री माधुरी पवार (Actress Madhuri Pawar) यांच्या हस्ते अंबेश्वर उद्योग समूह अंभोरा यांच्या वतीने त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा येथील अंबेश्वर … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली !

Ahmednagar Mahanagarpalika :- अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर घरपट्टीच्या थकबाकीवर लावण्यात येणारी शास्ती म्हणजेच दंडात्मक रक्कम शंभर टक्के माफ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे थकबाकी असेल, त्यांनी ताबतोब भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यासंबंधीची मागणी केली होती. नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अक्षय कर्डीले यांच्या वाहनाचा भीषण अपघात !

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर – औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन्स समोर भीषण अपघात झाला आहे. अक्षय कर्डिले यांच्या वाहन क्र. MH16 BY 999 या गाडीला स्कोडा गाडीने मागून धडक दिली अपघात हा इतका भीषण दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

MP Sujay Vikhe | खासदार सुजय विखे यांना कोरोनाची लागण ! म्हणाले सर्वांनी …

Dr. Sujay Vikhe Patil

MP Sujay Vikhe :- अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी … Read more

Ahmednagar News | नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Ahmednagar News :- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा व बँकेच्या संचालकपदाचाही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बँकेतील सत्ताबाह्य केंद्राशी झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्य संगीता गांधी यांनी याआधीच संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आता अग्रवाल यांनीही संचालकपद सोडल्याने बँकेच्या संचालकांमध्ये फूट पडल्याचे उघड झाले … Read more

Galaxy Z Flip 4 : प्रतीक्षा संपली ! सॅमसंग चा ‘हा’ आकर्षक फीचर्स असलेला मोबाईल ‘ह्या’ दिवशी होणार लॉन्च

Galaxy Z Flip 4 The wait is over!

Galaxy Z Flip 4 : येत्या काही महिन्यांत आणखी अनेक स्मार्टफोन्स (smartphones) येणार आहेत. सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, हा सॅमसंग फोन मॉडेल क्रमांक SM-F721B सह BIS (Buro of Indian Standards) च्या वेबसाइटवर रिलीज करण्यात आला आहे.  Samsung Galaxy Z Flip 4 चे फीचर्स काही मीडिया … Read more

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा ‘त्या’ शेतकऱ्यांना झटका; आता परत करावे लागणार पैसे 

PM Kisan Yojana: दरवर्षी केंद्र सरकारकडून (central government) अनेक योजना (schemes) सुरू केल्या जातात, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांना मदत करता येईल. सध्या देशात अशा अनेक योजना सुरू आहेत, ज्या केंद्र सरकार चालवतात. त्याचप्रमाणे राज्य सरकारेही (state governments) आपापल्या राज्यातील लोकांसाठी अनेक योजना राबवतात. दुसरीकडे, केंद्र सरकारही देशातील शेतकऱ्यांसाठी (farmers) अनेक योजना राबवते, त्यापैकी एक म्हणजे … Read more

 Laptop Battery Life:  लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते का ?; तर ‘या’ टिप्स लक्षात ठेवा; मिळणार मोठा फायदा 

Does laptop battery run out quickly ?

Laptop Battery Life:  लॅपटॉप (laptop) खरेदी करताना वापरकर्ते अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतात, त्यातील एक म्हणजे बॅटरी (battery). अनेक तास टिकणारे लॅपटॉप ही बहुतांश लोकांची पहिली पसंती असते. लॅपटॉप बराच वेळ वापरल्यानंतर काही लॅपटॉपच्या बॅटरीची कार्यक्षमता तितकीशी चांगली नसते. तथापि, लॅपटॉपच्या सेटिंग्जमध्ये (settings) काही बदल करून आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास, लोक त्यांच्या लॅपटॉपची … Read more

बिग ब्रेकिंग : अजित पवारांबद्दल चिंताजनक बातमी

Maharashtra news : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळून घरीच विश्रांती घेतली. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी चाचणी करून पाहिली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र, यामुळे आता त्यांना उद्यापासून सुरू होत असलेल्या विशेष अधिवेशनास उपस्थित … Read more

Shilajit : अनेक आजरांवर मात करतो शिलाजीत; जाणून घ्या शिलाजीतचे वेगवगळे फायदे .. 

Overcomes many ailments Shilajit

Shilajit : शिलाजित (Shilajit) हा गडद तपकिरी, चिकट पदार्थ आहे जो प्रामुख्याने हिमालयाच्या खडकांमधून आढळतो. त्याचा रंग पांढरा ते गडद तपकिरी काहीही असू शकतो. शिलाजीतचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. शिलाजितची आयुर्वेदाने खूप प्रशंसा केली आहे, जिथे बहुतेक प्रिस्क्रिप्शनमध्ये ते उत्तेजक, उत्साहवर्धक आणि उत्साहवर्धक म्हणून वापरले जाते. हे खूप प्रभावी आणि सुरक्षित आहे, जे तुमच्या एकूण आरोग्यावर सकारात्मक … Read more

Post Office Scheme:  अरे वा .. पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूकदारांना मिळणार 16 लाख ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स  

Investors will get Rs 16 lakh in Post Office Scheme

Post Office Scheme:  आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) एका खास योजनेबद्दल (Scheme) सांगणार आहोत. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आवर्ती ठेव योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला उत्तम परतावा मिळतो. ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह योजना आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल तर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करावी. … Read more

Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणानंतर रेशन दुकानांचे परवाने रद्द; जिल्हा पुरवठा विभागाची मोठी कारवाई  

Ahmednagar:   अहमदनगर जिल्हातील (Ahmednagar) श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात मागच्या काही दिवसापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी (Jayashree Mali) यांनी काही स्वस्त धान्य दुकांनाची (Ration shop) तपासणी केली होती. या तपासणीमधील सहा आणि त्यानंतर धान्य बाहेर विकण्यासाठी जाणारे धान्य पकडलेले अशा सात दुकानावर मोठी कारवाई करत त्या दुकानांचा परवाना निलंबीत व रद्द करण्यात आला आहे.  श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सात आठ … Read more

Eknath Shinde vs Shiv Sena : राज्यातील सर्वात मोठी बातमी ! ११ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार !

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिंदे, शिवसेना आणि उपसभापती यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यापुढील सुनावणी आता ११ जुलैला ठेवण्यात आली आहे. न्यायाधीशांनी सर्वांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्व संबंधितांना नोटिसा काढून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर संबंधित … Read more

Ahmednagar: मजूर वाहतुकीचा टेम्पो उलटून एकाचा जागीच मृत्यू ; गुन्हा दखल 

Accident

Ahmednagar : चालकाच्या चुकीमुळे नेवासा बुद्रुक शिवारातील पवार वस्तीजवळ फळबाग तोडणे करिता मजूर घेऊन जाणारा टेंपो (tempo) उलट्यालने एकाचा जागीच मुत्यू (died on the spot) झाला असून इतर आठ जण जखमी झाले आहे.  सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  या प्रकरणात नेवासा पोलीस ठाण्यात मिरजा अजाझ बेग इकबाल बेग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमीन युसूफ … Read more

Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणात श्रीगोंदेतील दोन जणांना जन्मठेप; न्यायालयाचा मोठा निर्णय 

Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला होता.  या प्रकरणात आता श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मोठा निर्णय देत दिला आहे.   बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप (life imprisonment)व दंडाची (Penalty)शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू … Read more

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 : विजय कोणाचा ? जाणून घ्या सविस्तर निकाल इथे

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 : लाईव्ह अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का, प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची २१ मते फुटली भाजपचे पाचही उमेदवार विजयी, काँग्रेसच्या भाई जगताप यांचा दारूण पराभव विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि भाजपचे … Read more

Ahmednagar Corona Breaking | धाकधुक वाढली, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली दोन अंकी

Ahmednagar Corona Breaking :- मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठीही धाकधुक वाढविणारी माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक अंकी असलेली नव्या कोरोना रुग्णांची संख्या आज दोन अंकी नोंदली गेली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज आहे. … Read more