MP Sujay Vikhe | खासदार सुजय विखे यांना कोरोनाची लागण ! म्हणाले सर्वांनी …

MP Sujay Vikhe :- अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे.

त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.