पैशावरुन शेतकऱ्यास मारहाण करत खुनाची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात दुपारी ३.३० च्या सुमारास याच भागात राहणारे शेतकरी सुनील चांगदेव निर्मळ , वय ४९ यांना आरोपीशी असलेल्या व्यावसायातील पैशाच्या कारणावरुन आरोपी अंजाबापू नामदेव गोल्हार , रा . गोल्हारवाडी , ता . राहाता व एक अनोळखी इसम या दोघांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली. लाथाबुक्क्याने व लाकडी … Read more

दोन तरुणींचा विनयभंग करून महिलेस मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निळवंडे परिसरात राहणाऱ्या दोन विवाहित तरुणी अशा त्यांच्या घरासमोर उभ्या असताना तेथे चौघे आरोपी आले व तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर करुन द्या, असे म्हणाले , तेव्हा दोघी जावा आमच्या नावावर जमीन नाही , आम्ही कशी नावावर करून देवू , तुम्ही येथून निघून जा , असे म्हटल्याचा राग … Read more

कोपरगाव शहरात विद्यार्थ्यावर चॉपरने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरात एस . जी . शाळेच्या ग्राऊंडवर काल ८ . ३० च्या सुमारास शेख नावाच्या विद्यार्थ्यास ८ जणांनी जमाव जमवून पेपर न दाखवल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चॉपरने डोक्यात मारुन जखमी केले. इतरांनी लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली . जखमी साद या विद्यार्थ्याने कोपरगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याची ‘पद्मश्री’पुरस्कारात हॅटट्रिक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार तसेच भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जाहीर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने ११ वर्षांच्या चिमुकलीस जाळले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एका महिलेसह अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीस रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा ! शेवगाव तालुक्यातील पाथर्डी रोड भागात राहणाऱ्या राणीनागनाथ काळे , वय २८ या महिलेने आरोपी विजय … Read more

या कारणामुळे झाला माझा पराभव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत राज्यात सर्वांत सुरक्षित, तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्षाची सर्वाधिक मते असणारा शिर्डी मतदारसंघ होता. मला शिर्डीतून उमेदवारी मिळाली; परंतु बाळासाहेब विखे पाटील यांना दक्षिणेतून उमेदवारी मिळाली नाही. परिणामी, विजय वाकचौरे यांच्या शिर्डीत मला पराभवाला सामोरे जावे लागले,’ असे रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी  ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

‘महानंद’च्या अध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन व दूध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व युवा नेते रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) संघाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाली. राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दूध संघाच्या संचालक पदांवर राज्यातील दूध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्वांची निवड होते. … Read more

उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील  एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता. उत्तरपत्रिका दाखवली नाही, … Read more

पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत विद्याथ्र्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता. याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, … Read more

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पाजले विष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाला सात वर्षे झाली, तरी तुला मुलबाळ होत नाही. असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासुने तीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती इंद्रजीत नागरगोजे (पती) व लताबाई इंद्रजीत नागरगोजे (सासू , दोघे रा.जयवंत … Read more

पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडल्याची घटना घडली. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास घुले, विशाल घुले, विक्रम घुले, वैशाली घुले (सर्व रा. मांजरी बुद्रुक, जिल्हा पुणे) … Read more

नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उर्वरित कामांचा आराखडा काल बुधवार (दि.२२) जानेवारी रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्याकडे सादर झाला आहे. आराखड्यास मंजुरी मिळाली की मार्चपर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीत अर्थात येत्या दिवाळीपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास … Read more

या कारणामुळे झाली त्या सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीतील सुपरवाझरची रखवालदाराने कोत्याने वार करून केलेल्या हत्येने कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण ! राजाराम नामदेव वाघमारे (वय ४८, रा. भिंगार) यांची हत्या झाली आहे. राहुरीतील किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा) याने ही हत्या केल्याचे पुढे येत आहे. … Read more

सत्ता असो अथवा नसो, मी जनतेसोबतच : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या तीस -पस्तीस वर्षांत सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सत्ता असो अथवा नसो, विविध कामे मार्गी लावून घेण्यासाठी होणारी गर्दी व आपुलकीने दिले जाणारे निमंत्रण आपल्यातील कार्यकर्ता कधीही संपवू देणार नाही, असा विश्वास माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून … Read more

विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हातील लोणी येथील विराज राजेंद्र विखे याच्याविरुद्ध महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून तिचे बनावट फेसबुक खाते तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो लोणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत सिक्युरिटी गार्डने केला सुपरवायझरचा खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर एमआयडीसी मध्ये क्रॉम्पटन कंपनी मध्ये एकाचा खून झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. आरोपीने कंपनीच्या आवारातच ऊस तोडणीच्या कोयत्याने मानेवर वार करून सुपरवायझर चा खून केला आहे. येथील क्रॉम्पटन कंपनी मध्ये काम करणारे राजाराम नामदेव वाघमारे रा. भिंगार यांचा खून करण्यात आलाय,तर किरण रामभाऊ लोमटे रा. देवळाली प्रवरा ता. … Read more

त्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर शहरालगत समनापूर येथील मृतदेह सापडलेल्या निवृत्ती गुंजाळ यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकललेले नाही. गुंजाळ यांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला की आणखी कशाने झाला, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण ! दरम्यान, व्हिसेराचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार … Read more