अहमदनगर ब्रेकिंग : कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बेलापूर येथील महाविद्यालयात १२ वीची पूर्व परीक्षा सुरू असताना कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी बाबुराव पांडुरंग कर्णे या प्राध्यापकाविरुद्ध पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बेलापूर पोलिस ठाण्यात विनयभंग, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा … Read more