अहमदनगर जिल्ह्यातील या मुलीला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळालीय दीड कोटींची शिष्यवृत्ती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील रंगनाथ आहेर यांची कन्या श्रेया आहेर हिची नेक्स्ट जीनियस फाउंडेशन, मुंबई अंतर्गत अमेरिकेतील ड्यू युनिव्हर्सिटी न्यूजर्सी येथे पुढील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. याकरिता तिला १ कोटी ५० लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. अमेरिकेतील ड्यू युनिव्हर्सिटी न्यूजर्सीकडून संपूर्ण भारतातून एकाच विद्याथ्र्याला पूर्ण रकमेची स्कॉलरशिप दिली जाते. सुमारे … Read more

भाजपकडून माजी खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्षांच्या निवडी सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केल्या.नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांची निवड करण्यात आली.भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे. हे पण वाचा :- सुजित झावरेंचा हल्लाबोल … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले याच कारणामुळे कर्डिलेनां घरी बसण्याची वेळ आली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त … Read more

रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख यांनी दिली. महोत्सवाचे … Read more

कोणाचेही बिल अदा करू नये – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. पाच वर्षांनी प्रथमच १३२ लिंक कालव्याला वेळेत पाणी सुरू आहे. घोडखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आवर्तन १८ जानेवारीला सुटत असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी दिली. हे पण वाचा :- या कारणामुळे … Read more

२० फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोहित पवारांच्या मतदारसंघात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. यात हलगर्जीपणा केला, तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजना घरपोहोच करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत महावीर भवन येथे आमदार पवार यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत … Read more

विवाहित महिला २ मुलांसह बेपत्ता

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील कविता गौतम जाधव ही विवाहित महिला तिच्या २ मुलांसह शुक्रवारपासून बेपत्ता आहे. कविता (वय ३१) ही साहिल (वय १४) व निखील (वय १२) यांच्यासह घरी काही न सांगता शुक्रवारी निघून गेली. तिचा पती गौतम चंदर जाधव याने नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. तपास सहायक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेत दुफळी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडी अखेर बिनविरोध झाल्या. समाजकल्याणच्या सभापतिपदी पुन्हा राष्ट्रवादीचे उमेश परहर यांची, तर महिला व बालकल्याणच्या सभापतिपदी काँग्रेसच्या मीरा शेटे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, अर्थ व बांधकाम समिती आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद शिवसेनेचे काशीनाथ दाते किंवा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सुुनील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दारू विकण्यास विरोध करणाऱ्या तरुणाचा खून !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नेवासा तालुक्यात दारू विकण्यास विरोध करणाऱ्या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   प्रवरासंगम परिसरात प्रवरा नदीपात्रात किरण सुभाष हिवाळे, वय २३ वर्ष रा.भिवधानोरा,गंगापूर,ता.वैजापूर या तरुणाचा दोन ते तीन दिवसापूर्वी खून करण्यात आला.  दोन आरोपींनी दलित वस्तीमध्ये दारू विकण्यास विरोध केल्याने धारदार हत्याराने किरण हिवाळे या तरुणास भोसकून ठार मारले … Read more

अहमदनगरच्या तरुणाची रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागोठाणे (जि. रायगड) येथे सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी क्रिक्रेट सामन्यामध्ये झारखंड विरूद्ध महाराष्ट्र संघातर्फे खेळत असलेल्या नगरच्या अझीम काझी (तांबटकर) याने चमकदार कामगिरी करत 140 धावा सातव्या विकेटसाठी विशांत मोरेबरोबर 240 धावांची विक्रमी भागीदारी केली. यामध्ये अष्टपैलू अझीम काझी याचे 15 चौकार तर 2 उतृंग षटकाराचा समावेश होता. महाराष्ट्र संघाच्या … Read more

नाशिक पुणे महामार्गावर मृतदेह आढळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गालगत गुंजाळवाडी गावाच्या शिवारात एका शेतात बेवारस स्थितीत एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पुणे महामार्गालगत गुंजाळवाडी गावाच्या शिवारात कमलाबाई कराळे यांच्या मालकीच्या शेतात अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळला. अंदाजे ४० वर्ष वयाचा मृतदेह आहे. याबाबत घारगाव पोलीस स्टेशनाला … Read more

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधानाचा भाजपकडून निषेध

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही पाथरीचा साईबाबा जन्मभूमी, असा उल्लेख करून त्याचा विकास करण्याची घोषणा केली आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीचा उल्लेख या विधानाचा आम्ही निषेध करतो, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले आहे की, साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले … Read more

खा.सुजय विखे म्हणतात मलई कमवायची असेल तर मंत्री होण्याऐवजी ठेकेदारच व्हा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी वक्तव्य केले होते, या वक्तव्याचे खासदार सुजय विखे यांनी समर्थन केले. खातेवाटपावरून वाद कशासाठी, मलईदार खाते मिळवून मलई कमवायची असेल, तर त्यांनी मंत्री होण्याऐवजी ठेकेदारच व्हावे, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. हे पण वाचा :- सत्ता जाताच देवेंद्र फडणवीस यांना … Read more

धक्कादायक : घरकुलाच्या नावाखाली महिलांची फसवणूक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- घरकुल मंजूर झाले असून, त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील, असे सांगून दोन महिलांकडील सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तोफखाना भागातील भराडगल्ली व बोल्हेगाव भागात शनिवारी दुपारी या घटना घडल्या आहेत. विडी कामगार असलेल्या सुनीता लक्ष्मण रच्चा शनिवारी … Read more

कुकडी साखर कारखाना वाचवण्याच्या भितीने राहूल जगताप यांनी गुन्हा नोंदवला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : – सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली.याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दत्ता पानसरे, बाळासाहेब नाहटा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सोसायटीचा ठराव घेऊ नये, यासाठी सोसायटीचे सचिवाचे अपहरण करून कोंडून ठेवण्यात आले होते. श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली. हे पण वाचा :- तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील ! याप्रकरणी जिल्हा बँक संचालक दत्ता पानसरे, श्रीगोंदा उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

माझ्या सुनेने दागिन्यांची चोरी केली ! पोलिसात सासऱ्यांनी दाखल केली तक्रार …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सून, तिचे आई-वडील आणि मामा यांनी आपल्या ताब्यात असलेल्या हॅण्ड बॅगमधून एक लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली, हे पण वाचा :- या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !  अशी तक्रार शामप्रसाद ईश्वनाथ देव (वय ७३, व्यवसाय वकिली, रा. विश्वकमल, राम मंदिराच्या पाठीमागे, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर … Read more

या कारणामुळे होतेय हृदयरुग्णांमध्ये वाढ !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरीकरणामुळे जीवनशैलीत बदल झाला आहे. बसून काम करणे व आरामात जगणे वाढले आहे. मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा हा परिणाम आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले. ‘वयाच्या चाळीशीनंतर आरोग्य तपासणी करून योग्य त्या … Read more