वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील काष्टीनजीक परिक्रमा शिक्षण संकुलाजवळ रविवार दि.१२ रोजी सायंकाळी घडली. ठार झालेली व्यक्ती ही घारगाव येथील आहे. याबाबत सविस्तर असे की, रविवारी सायंकाळी दोघेजण दुचाकीवरून दौंड नगर रस्त्याने दौंडकडे चालले होते. दौंडकडून काष्टीकडे येणाऱ्या टाटा एसची काष्टी येथील … Read more