खासदार सुजय विखे म्हणाले हे सरकार एक वर्षही टिकणार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात सत्तेसाठी तीन, तर जिल्हा परिषदेत चार पक्ष एकत्र आले. राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला याचा जाब विचारू. एक वर्षाचा कार्यकाळसुद्धा हे सरकार पूर्ण करू शकणार नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाचं नुकसान भरून काढण्यासाठी भाजपचा आहे हा प्लान !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दुसर्या पक्षातील मातब्बर नेत्यांना पक्षात घेऊन पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. हे पण वाचा : मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अटक झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली हे तर …. विखे पाटील पिता-पुत्र, पिचड पिता-पुत्र यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात घेवूंनही पराभव सहन करावे लागले. हे पण … Read more

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या त्या एका वाक्यामुळे साईभक्त नाराज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा केल्याने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची बैठक घ्यावी व यापुढे साईबाबा जन्मस्थळाच्या उल्लेखावरून वाद होणार नाही याबाबत सरकार पातळीवर काळजी घ्यावी, अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी केली आहे. … Read more

देवेंद्र फडणविसांनी आता चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा : नामदार बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हे सरकार अधिक काळ टिकणार नाही या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी खिल्ली उडवली आहे. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. ते म्हणाले, फडणवीस म्हणाले होते, त्यांना २२० पेक्षा जास्त जागा मिळतील. ते असेही म्हणाले … Read more

आमदार संग्राम जगताप यांची अजितदादांकडे तक्रार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीत अजित पवार यांनी दिलेला आदेश डावलल्याने माजी नगरसेवक संजय घुले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले ! राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या दोन नावांपैकी एक नाव माजी नगरसेवक संजय घुले यांचे करावे व दुसरे … Read more

संतापजनक : गुंडांच्या वाढदिवसात मद्यप्राशन केलेल्या ‘भाईं’नी केला दोन तरुणांवर अत्याचार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिक जिल्ह्यात एका गुंडांच्या वाढदिवसात डीजे लवकर बंद केल्याने हवेत गोळीबार करून डिजी वाजवणार्‍या दोन युवकांवर 10 ते 12 गुंडांनी रात्रभर मारहाण करून अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील दरी-मातोरी परिसरात गुरूवारी रात्रभर घडल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल … Read more

तोपर्यंत अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे काम होणे अशक्य !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी संरक्षण मंत्रालयाकडून कामाची परवानगी मिळाल्यानंतरच या पुलाचे काम सुरू करता येणार असल्याची माहिती मिळत आहे. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. उड्डाणपुलासाठी अजूनही खासगी व सरकारी भूसंपादन होणे बाकी आहे. त्यामुळे अहमदनगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास … Read more

पराभवानंतर पहिल्यांदाच माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर विधानसभेतील पराभवापेक्षा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा मला आनंद असल्याचे सांगत माजी आमदार विजय औटी यांनी निकालानंतर प्रथमच कार्यकर्त्यांसमोर भाषण केले. अडीच महिन्यांत राजकारणात अनेक बदल झाले आहेत, असे सांगत योग्य वेळी मी राजकीय भाष्य करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पं. स. सभापती निवडणुकीत शिवसेनेचे गणेश शेळके बिनविरोध विजयी … Read more

पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- देशात एकदा काँग्रेस विरुध्द सर्व पक्ष एकत्र आले होते. आता भाजप विरुध्द अन्य सर्व पक्ष एकत्र आले आहेत. भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. पक्षात चढ-उतार येतात.मात्र, अशा परिस्थितीत पक्षाला पुढे नेण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे, असा … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर  जिल्ह्यातील भाजप च्यावतीने दक्षिण, उत्तर व नगर शहर या तीन विभागाच्या जिल्हाध्यक्षा साठी आज शुक्रवारी कोहिनूर मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व संघटन मंत्री किशोर काळकर यांनी मुलाखती घेतल्या असून तिन्ही जिल्हाध्यक्षाची घोषणा प्रदेश पातळीवरून होतील असे बागडे यांनी इच्छुकांना सांगितले. याबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय … Read more

पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागात पंचशीलनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला काल दुपारी १२ . ३० च्या सुमारास पुण्यातील एका तरुणाने पळवून नेले.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, येरवडा परिसरात राहणारा आरोपी अक्षय जमदाडे याने कायदेशीर रखवालीतून त्याच्या दुचाकीवर बसवून काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून … Read more

विद्यार्थिनीचा विनयभंग करत भावास बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एक वय १८ ही विद्यार्थिनी तसेच तिचा भाऊ या दोघांना चौधा जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. जखमीवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीने श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी किरण रामदास लष्करे , पवन … Read more

श्रीरामपूर शहरात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीरामपूर शहरात एका इसमाचा रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मयत व्यक्ती ही संजयनगर परिसरामध्ये दिनांक 9 जानेवारी रोजी रेल्वेखाली आल्याने मयत झाला आहे. त्याचे अंदाजे ४० ते ४५ असून शरीराने मजबूत व त्याच्या अंगात भगव्या रंगाचा टिशर्ट असून टी शर्टवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा या आमदार निलेश लंके यांच्या गावातील तरुणाचा शुल्लक भांडणाच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,हंगा गावातील तरुण सचिन बाळासाहेब शिंदे, वय ३२ याला गावातीलच आरोपी संतोष केशव दळवी, कृष्णा अशोक शिंदे या दोघांनी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये ट्रकच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे..शांताबाई काळे असे या मृत महिलेचे नाव आहे.  केडगाव येथे भूषणनगर परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा यात मृत्यू झाला अपघातानंतर … Read more

ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरात आज राजकीय भूकंप झाला आहे,महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपाच्या गटनेत्यांनी बंद पाकीटाद्वारे सुचविलेली पाचही नावे जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविली आहेत. शिवसेनेकडून संग्राम शेळके, मदन आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबा गाडळकर, विपुल शेटिया आणि भारतीय जनता पक्षाकडून रामसदार आंधळे यांची नावे सादर करण्यात आली होती. ही नावेच महापालिकेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पती पत्नीसह सासूचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावने येथील पती पत्नीसह सासूचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने ढोरजळगावने परीसरात शोककळा पसरली आहे. ढोरजळगावने येथील पती बाळासाहेब निवृत्ती डाके (वय 45), पत्नी अंबिका बाळासाहेब डाके (40, रा.ढोरजळगावने, ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर, तसेच बाळासाहेब डाके यांची सासू … Read more

सत्ता बदलली आणि भगवान गडावरील घोषणाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राजकीय द्वेषापोटी कुणी कुठेही गड उभा करू शकत असेल; पण गड, गादी व महंत यापेक्षा कोणीही मोठे नाही. भगवानबाबापासून मला वेगळे करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मी भगवानगडावर आल्यावर दगड मारले, परंतु भगवानबाबांजवळ न्याय आहे. गडाचे महंत स्वतः न्यायाचार्य आहेत, अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more