अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत यात घट तर नाहीच मात्र, वाढच होताना दिसत आहे. कायद्याचा धाकही नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे. अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे परिसरात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या पहिलवानास शरद पवारांनी केली तब्बल १२ लाखांची मदत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला, पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला. हर्षवर्धन तसा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या कोंभाळणे येथील गावचा रहिवासी मात्र त्याने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत हे यश संपादित केले. 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केंद्रात सत्ता असणार्‍या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे मानाचे असणारे जिल्हाध्यक्ष पद आता थेट राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे माजी आमदार शिवाराजीराव कर्डिले यांच्या पारड्यात जाण्याचे चिन्हे आहेत. तालुका अध्यक्ष व शहरातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रदेशपातळीवरून तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडणूकीची उदया घोषणा होणार आहे. त्यामध्ये कर्डिले यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. … Read more

मंत्रीपदाचा वापर राहुरीचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी जी विकास कामे मार्गी लावता येणे शक्य आहे. ते सर्व प्रश्न येत्या काळात मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे नगरविकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. परिवर्तन आघाडीचे नेते व तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या निवासस्थानी राज्याचे ऊर्जा व नगरविकास … Read more

बंडातात्या कराडकरांची हत्या तो करणार होता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पंढरपुरातील कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ यांची काल दि. ७ रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी बाजीराव जगताप याला आज न्यायालयासमोर उभे केले असता सोमवार, १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, मठाच्या परंपरेनुसार मीच मठाधिपती होतो, मात्र माझा अधिकार डावलल्याने आपण ही हत्या … Read more

तर नगरला 25 कोटींचे पारितोषिक मिळेल : महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वच नगरकरांनी सहभागी व्हावे. मनपाकडे घंटागाड्या आहेत. कचरा घंटागाडीत टाकावा. इतरत्र कचरा टाकू नये. या संदर्भात प्रबोधन व जनजागृती करावी. कुणी ऐकत नसेल, कचरा टाकत असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल. आपण ‘थ्री स्टार’ रँकींगच्या शर्यतीत असून, सर्वांनी सक्रिय सहभाग दिल्यास शहराला 25 कोटींचे पारितोषिक निश्चित मिळेल, असा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कंटेनर आणि अल्टो कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. बाळासाहेब डाके, त्यांची पत्नी अंबिका डाके, सुमन नरवडे (सर्व रा. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. पैठण-औरंगाबाद मार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता कि अल्टो … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी पत्रकारांना दिला हा सल्ला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माणसाचे शरीराआधी मन आजारी पडतं, त्यामुळे चांगल्या व स्वस्थ शरीरासाठी मन सांभाळा. माणूस म्हणून जगण्यासाठी मनातला द्वेष काढून टाका. समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत रहावे. मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री तथा बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा सुनंदाताई पवार यांनी पत्रकारांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कानिफनाथ गडावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या गडावरून वाशिम जिल्ह्यातील घोणसरवाडी येथील तरुण शिवहरी एकनाथ सुरकुटे वय (२४ वर्षे) याने उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी मृत तरुणाची आई आसराबाई सुरकुटे यांनी पाथर्डी पोलिसांत खबर दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार- मयत शिवहरी व त्याचे … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आम्ही अनेकांचे उंबरे झिजवले, पण यश आले नाही. आता २६ जानेवारीपर्यंत श्रीरामपूर जिल्हा झाला नाही, तर हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे, असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. लांडगे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून मागील अनेक वर्षांपासून कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महसूल खात्यातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तवणूक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव तालुक्यातील महसूल खात्यातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तवणूक करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली. शिवसेना तालुका महिला आघाडी … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बाळासाहेब थोरातांचा विरोध !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन थोरात आपला निर्णय कळवणार आहेत.  संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती मात्र उद्धव ठाकरेंनी माझं नाव जाहीर केल्यानं मलाही आश्चर्य वाटत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरातील … Read more

मुंबईतून २५ नगरसेवक निवडून आणणार – आमदार नीलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई व परिसरातील महानगरांमध्ये किमान २५ नगरसेवक निवडून आणण्याचे आपले लक्ष्य असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. मुंबईस्थित पारनेरकरांनी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामोठे येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात लंके बोलत होते. माजी सभापती सुदाम पवार अध्यक्षस्थानी होते. सतीश पाटील, रामदास शेवाळे, … Read more

जाणून घ्या अहमदनगरचे नवे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. नगरच्या पालकमंत्रिपदांच्या नियुक्तीबाबत चर्चेत असलेली दिलीप वळसे, बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख यांची नावे मागे पडून मुश्रीफ यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा महाविकास आघाडीच्या नव्या … Read more

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर-पाथर्डी रोडवरील मेहकरी (ता. नगर)  गावच्या फुलाजवळ घडली. भिमराव केशव गिरी (रा. बीड, हल्ली रा. केडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. नगर-पाथर्डी रोडने भिमराव गिरी दुचाकीवरून नगरकडे येत होते. यावेळी … Read more

अकोल्यात पिचड गटाचे वर्चस्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत पिचडांचा दारुण पराभव केल्यानंतर सुसाट वेगाने निघालेल्या महाविकास आघाडीच्या एक्स्प्रेसला अकोले पंचायत समिती निवडणुकीत पिचड गटाने जबर धक्का देत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे दत्तात्रय सबाजी बोऱ्हाडे, तर उपसभापतिपदी दत्तात्रय देवराम देशमुख हे विजयी झाले आहे. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात ही निवडणूक … Read more

बाळासाहेब थोरातांच्याच तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर पंचायत समितीत मंगळवारी (दि. ७) सभापती व उपसभापती यांची निवड पार पडली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमाचा शब्द न पाळल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ना. थोरातांच्याच विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेस गटाचे सभापती व उपसभापती झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत फटाक्यांची … Read more

तरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे – माजी आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आपल्या देशामध्ये ७० टक्के ग्रामीण भाग आहे. यामुळे सुशिक्षीत तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करावा. शेतीला पुरक बी-बियाणे,दूध व्यवसाय व पालेभाज्यांचा व्यवसाय करावा. तरुण पिढीने शेती व्यवसायाचे ज्ञान अवगत होण्यासाठी शेती व्यवसायाकडे वळावे … Read more