श्रीगोंद्यात दुर्दैवी घटना : मुलाच्या वाढदिवशीच पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशनवर आलेल्या पाहुण्यांना आणण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. यात डोक्यावरून चाक गेल्यामुळे तालुक्यातील लिंपणगाव येथील तरुण महादेव अंबादास काळे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.३ रोजी पहाटे साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली. हे पण वाचा … Read more