राशीभविष्यावर नव्हे,कर्मावर विश्वास ठेवा: ह.भ.प.सिद्धीनाथ मेटे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- स्वतःच्या कर्मावर विश्वास नसलेली हतबल माणसेच राशिभविष्याचा आधार घेतात.वारकरी संप्रदायात सुद्धा राशिभविष्याला स्थान नाही.असे ‘राशिभविष्य’ मुक्त असलेली ‘ग्रामवार्ता एक्सप्रेस’ दिनविशेष दर्शिका सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास युवक प्रबोधन समिती चे संस्थापक ह.भ.प.सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… … Read more