दुचाकी चालवत मोबाइलवर बोलणे बेतले जीवावर !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- भरधाव टँकरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्रकार चौकात घडली. कमलेश ऊर्फ अभिजित अनिल पटवा (३२, भुतकरवाडी) असे मृताचे नाव आहे. कमलेश यांचे मार्केटयार्डात अरिहंत सेल्स मशिनरी – हार्ड वेअर हे स्पेअर पार्टसचे दुकान आहे. सोमवारी दुपारी ते दुचाकीवरून पत्रकार चौकातून सावेडीकडे चालले होते. … Read more