अपघातस्थळी मदत करण्याएवजी त्यांनी फोटो काढून अफवा पसरविल्या !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- केडगाव रेल्वे उड्डाणपुलावर गुरूवारी रात्री एसटी बस व ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. अश्रू केरु बोबडे (६०, पिंपळगाव आवळा, ता. जामखेड), गणेश शांतीलिंग साखरे (४५, हांडोगिरी, जि. उस्मानाबाद) अशी त्यांचे नावे आहेत. नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या जामखेड-मुंबई एसटी बसला ( एमएच ११, बीएल ९२३८) नगरच्या दिशेने … Read more