राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे यांच्यावर आली ही जबाबदारी …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांमुळे पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली यात अहमदनगर … Read more

त्या मिटिंगनंतर पराभूत उमेदवार राम शिंदे म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विखे-पाटील पिता-पूत्रांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी तक्रार केली होती. त्याबाबत पक्षाने शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्या व्यथा आणि अनुभव आम्ही पक्षाकडे मांडल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी आता वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर … Read more

राम शिंदे – राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले आणि …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात पाडापाडी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनीच केल्यानंतर पक्षाने झाडाझडतीसाठी मुंबईत बैठक घेतली होती. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात अमहदनगर जिल्ह्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानिमित्त विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील … Read more

विखे पाटील भाजपमध्ये आल्यानेच पक्षाचे नुकसान – शिवाजी कर्डिले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. भाजप ने इतर पक्षातील अनेक नेत्यांना पक्षात स्थान दिले होते. मात्र अशा प्रकारच्या उमेदवारांना आयात केल्यामुळेच पक्षाचे नुकसान झाले असल्याची खंत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ३ ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर – पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर प्रवासी एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जामखेड-मुंबई अशीही बस होती. नगरच्या बसस्थानकावरून बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी समोरून येत असलेल्या ट्रकने बसला जोराची धडक दिली आणि बसमध्ये एकच मोठा आरडाओरडा झाला. … Read more

‘स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण’मध्‍ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने अहमदनगर शहरामध्‍ये स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण अभियान अंतर्गत स्‍वच्‍छता मोहिम सुरू आहे. स्‍वच्‍छतेसाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांना स्‍वच्‍छतेमध्‍ये भाग घेण्‍याबाबत जनजागृती करण्‍यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या स्‍वच्‍छता सर्व्‍हेक्षण अभियानात सहभाग घेवून मनपास सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलेले आहे. तसेच अहमदनगर शहरातील ब-याच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलींची छेडछाड करणाऱ्या शिक्षकास महिलांकडून चपलेचा प्रसाद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले ;- तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार वाघापूर येथील एका जिल्हापरिषद शाळेत घडला आहे. तालुक्यातील वाघापूर येथील गंभीर वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व अत्याचार करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आज वाघापूर येथील ग्रामस्थ एकत्र आले त्यांनतर या शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व … Read more

जिमसाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- जिमसाठी जवळा येथून निघोजला ज़ाणाऱ्या दुचाकीस्वाराचा रस्त्यात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला धडकल्याने माल वाहतूक टेम्पोखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. येथील तुकाईमळा परिसरात निघोज -शिरूर रोडवर सांयकाळी सहा वा. हा अपघात घडला. अपघातानंतर जखमीला शिरूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जवळा (ता. पारनेर) … Read more

अहमदनगरचे सुपुत्र तहसीलदार सुभाष यादव यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर  :- एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव(३१) यांचे आज सकाळी साडेदहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. सुभाष यादव हे आलापल्ली येथे पत्नी व लहानग्या मुलासह वास्तव्य करीत होते. यादव यांना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरीच अचानक ह्रदयविदाराचा झटका आला. त्यांना तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच हत्या प्रकरणातील त्या आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील संशयित मुख्य आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवारी अटक केली आहे. मंगळवार,दि. १७ डिसेंबर २०१९ रोजी दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहादेव दहिफळे याच्यासह अकरा जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न … Read more

माजी आमदार अनिल राठोड यांना धक्का

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा नियोजन समितीच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विनीत पाऊलबुद्धे व अनिल शिंदे मताधिक्याने विजयी झाले आहेत.  जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व राष्ट्रवादी चे नगरसेवक विनीत पाउलबुद्धे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालावरून शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे पहावयास मिळाले आहे. बाप्पा विजयी … Read more

शाळेच्या गेटसमोरच विद्यार्थिनीसोबत झाले असे काही जे वाचून तुम्हालाही राग येईल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- शहरातील वॉर्ड नं. 1 भागातील एज्युकेशन शाळेच्या गेट समोरून चाललेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पंकज राजू माचरेकर याच्याविरुध्द पोस्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास … Read more

नगरच्या उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही अद्याप याचे काम सुरु झाले नाहीय स्टेशन रस्त्यावरील तीन किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठीचे खासगी भूसंपादन रेंगाळले आहे. या पुलासाठी २१ जणांची जमीन संपादित करायची असताना आतापर्यंत अवघी पाचजणांचीच जमीन मिळाली आहे. दरम्यान, कँटोन्मेंट मालकीच्या जमिनीचा मोबदला देण्याची ग्वाही देणारे पत्र महापालिकेने दिले असल्याने ही … Read more

जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी कोणता पॅटर्न राबवायचा हे आज सांगणार नाही – खासदार सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कोणता पॅटर्न राबवायचा, हे आज सांगणार नाही. कारण, आज त्याबाबत बोललो तर ज्या गोष्टी करायच्या, त्या कशा होतील?,’ असे भाष्य करत खासदार सुजय विखे यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीबाबत सस्पेंस कायम ठेवला. राज्यातील निवडणुकीनंतरची बदलेली परिस्थिती पाहता आता नगरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, … Read more

आमदार रोहित पवार म्हणतात मी मंत्री झालो तर…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता प्रचंड ताणलेली आहे. मला जर मंत्रीपदाची  संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, अशी इच्छा आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. … Read more

2020 मध्ये गाव तिथे काँग्रेस अभियान राबविणार : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटना यांच्या वतीने सन 2020 हे अहमदनगर जिल्ह्यात संघटना बांधण्याचे वर्ष म्हणून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा काँग्रेसच्या वतीने 1 जानेवारी 2020 पासून गाव तेथे काँग्रेस हे अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात जिल्ह्यात सुमारे प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला घरचा रस्ता दाखविला आहे. या निवडणकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांना 52 मते मिळाली आहेत. अमोल येवले यांना 10 मते मिळाली. पाच मते बाद झाली. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांना … Read more

या कारणामुळे आज साईबाबांचे दर्शन नाही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- नाताळ सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून साईनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. दर्शनरांग व मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसत आहे. नाताळ सुटी व नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्ताने ही गर्दी ५ जानेवारीपर्यंत राहील असे चित्र आहे. सूर्यग्रहणामुळे गुरुवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत साईमंदिर बंद राहणार … Read more