आमदार अनिल राठोड यांची भाजपशी जवळीक ? भाजपच्या मोर्च्यात सहभाग
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून हिंदुत्ववादी संघटनांनी नगरमध्ये आज मोर्चा काढला. या मोर्च्यात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मोर्चात सहभाग घेतला. राज्यात भाजपची संगत तोडत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला असला तरी नगरात मात्र एनआरसीच्या मुद्द्यांवर शिवसेना भाजपसोबत असल्याचे दिसले.या मोर्चात नगर शहर … Read more