पेट्रोल पंपावरील टाक्यातून पावणेदोन लाखांचे डिझेल चोरी!
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील जमादरवाडी शिवारातील पेट्रोल पंपावरील जमिनीत असलेल्या टाक्यांमधील २ हजार ५९२ डिझेल व ७४ लिटर पेट्रोल, असे एकूण एक लाख ८१ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा रोडवर समर्थवाडी शिवारात केसर कंपनीचा कोल्हे पेट्रोल पंप आहे. जमिनीत पेट्रोलच्या टाक्या काढलेले आहेत. … Read more