शिंगणापूर पोलीस ठाणे हे फक्त शोभेचे बाहुले झाले !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / सोनई : राज्यात व देशात मुलखा वेगळ्या शनिशिंगणापूर गावाचे नाव खराब होण्यास कारणीभूत असणारे ‘लटकू’ (पूजा साहित्य एजंट) १ जानेवारी २०२० पासून बंद करून विश्वस्त मंडळ शनिभक्तांना नव्या वर्षाची भेट देणार असल्याचा आराखडा तयार होत असून, तसा निर्णय झाल्याची माहिती विश्वस्तांनीच दिली आहे. या बैठकीला विश्वस्त तसेच खासगी व्यावसायिक उपस्थित … Read more