शिर्डी शहर व मंदिर परिसरात थुंकूम घाण करू नका नगरसेविकेने केले जनतेस आवाहन !
शिर्डी : साईभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पिंपळवाडी रोडलगतच्या फुटपाथ कडेला गुटखा खाऊन थुंकलेले चित्र शहर व भाविकांना दृष्टीने अतिशय चुकीची बाब आहे. शहरात तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांवर अशा प्रकारे थुंकून शहराच्या स्वच्छतेस बाधा आणू नये, असे आवाहन शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांनी केले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगराध्यक्षा कोते यांनी म्हटले आहे की, … Read more