श्रीगोंद्यात पोलिस निरीक्षकालाच गंडा !
श्रीगोंदे – ठाणे जिल्ह्यात नोकरीला असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावे श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे जमीन होती. काही लोकांनी बनावट आधार कार्ड बनवून ही शेतजमीन परस्पर विकली. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वेल्हा (पुणे) येथील किशोर चंद्रकांत पासलकर हे ठाणे जिल्ह्यात पोलिस निरीक्षक असून त्यांच्या पत्नी मीना पासलकर यांच्या नावे … Read more