जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान
अहमदनगर: राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याठिकाणी थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्याने चुरस पहायला मिळणार आहे. संबंधित ठिकाणी आचारसंहिता … Read more