बसमध्ये तरुणीचा विनयभंग
नगर : नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पवारवाडी घाट हॉटेल आशीर्वाद समोर हमसफर ट्रॅव्हल्स बस क्र. एमएच २० डीडी ६०६ ही प्रवासी पाण्याकरिता थांबली असता सदर बसमधील काही प्रवासी चहापाणी पिण्यास गेले व काहीप्रवासी झोपलेले होते. त्यात एका सिटवर २३ वर्षाची औरंगाबादची तरुणी झोपलेली होती. या संधीचा फायदा उठवत बसमध्ये असलेला आरोपी बालाजी दत्तू दहिभाते, रा.समुद्रवाणी, … Read more