चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याने वायरमनला मारहाण
नगर: बेकायदेशीरपणे घेतलेले वीज कनेक्शन तोडल्याचा राग आल्याने दोघांनी वायरमनला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बोल्हेगाव येथील भारत बेकरीच्या मागे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील नारायण तांबे व नीरज सुनील तांबे अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनी घरात चोरून वीज कनेक्शन घेतले होते. महावितरणचे … Read more