या कारणामुळे विधानसभा निवडणुकीत अपयश ! राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण
अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये आता पक्षांतर्गत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, तर नगर जिल्हाध्यक्षांसह बूथ अध्यक्षपदाच्या निवडणूक ३० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्त खासदार तथा पक्षनिरीक्षक गिरीश बापट यांनी मंगळवारी नगरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. विधानसभा … Read more