नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे खा. लोखंडेंनी फिरवली पाठ
नेवासा –शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी अजून वेळ मिळालेला नाही. खासदारांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नेवासे तालुक्याने लोकसभेला लोखंडे यांना मतांची झोळी भरून दिली, त्याच तालुक्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पीक वाया गेले. सर्व पक्षांचे खासदार, आमदार आपापल्या मतदारसंघात … Read more