अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही … Read more

कोरोना व्हायरसमुळे चायनीज आणि चिकन ला बुरे दिन

करोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या चिकनच्या मागणीत घट झाली आहे. नागरिकांनी चिकन घेणे कमी केले आहे. या दिवसात चिकनची विक्री निम्म्याने घटली आहे. चीनसह अन्य देशांत फैलावलेल्या करोना व्हायरसची नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या भीतीपोटी चायनीज फास्ट फूडची मागणी घटली आहे.  नागरिकांकडून चायनीज फूड खाणे टाळले जात आहे. त्यामुळे चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी कमी झाली … Read more

राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्या. – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्‍ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्‍ला पुरोगामी महाराष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने निंदनिय असुन, या घटनेचे गांभिर्य ओळखुन राज्‍य सरकारने दोषी व्‍यक्तिं विरोधातील खटला जलदगती न्‍यायालयात चालवावा आणि राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्‍यमंत्र्यांना आ.विखे पाटील यांनी पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, नाशिक जिल्‍ह्यातील … Read more

पोटनिवडणुकीत फक्त शिवसेनेचा ‘पराभव’ नाही, अनिल राठोडांसह शिवसेनेने ‘हे’ गमाविले आहे !

अहमदनगर :- महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालाचा दुहेरी फटका शिवसेनेला बसला आहे. निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने आपल्याकडे असलेली जागा गमवावी लागलीच व आता महापालिका स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीतील प्रतिनिधित्वही प्रत्येकी एका सदस्याने कमी झाले आहे. महापालिका स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये प्रत्येकी १६ सदस्य असतात. महापालिकेचे ६८ नगरसेवक असल्याने या सदस्य संख्येने … Read more

ज्यांनी शिवसैनिकांची हत्या केली, त्या लोकांशी हातमिळवणी करायचा आदेश दिलाय का?’

महापालिका पोटनिवडणुकी दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल शिवसेनेचे पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. शहर राष्ट्रवादीने मदत करण्याची विनंती करण्यासाठी कोरगावकर यांनी आमदार जगताप यांची मागणी केली होती.केडगाव येथील वसंत ठुबे या दिवंगत शिवसेना कार्यकर्त्याचे बंधू प्रमोद ठुबे यांनी ही तक्रार केली … Read more

विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील उज्वला संपत सुपेकर (वय २५) या विवाहीत महिलेने घरातील वाश्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी (दि. ६) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान ही घटना घडली.

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ व्हायरल करणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील तिघांना अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ (चाईल्ड पोर्नोग्राफी), फोटो, मजकूर समाज माध्यमावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. केतन बाळासाहेब मुंगसे (वय- 21 रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर), नामदेव तुकाराम शेळके (वय- 59 रा. संगमनेर), … Read more

रेल्वे अर्थसंकल्पामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय मिळाले ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला नेमके काय मिळाले, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ‘पिंक बुक’ प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, दौंड-नगर-मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास सुमारे 58 कोटी 75 लाख 48 हजार रुपयांची आणि अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी 449 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात … Read more

अहमदनगर शहरातील पाणी आता झाले महाग !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील पाणीपट्टीमध्ये 10 टक्के वाढ झाली आहे, सध्या दीड हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी आहे, त्यात 10 टक्के वाढ करण्यात आली. प्रशासनाने दुप्पट वाढ सुचविली होती, मात्र ती फेटाळण्यात आली. अर्धा इंच, पाऊण इंच, एक इंच असे नळजोड आहेत. त्यात अर्धा अन पाऊण इंचला दीड हजार आणि तीन हजार पाणीपट्टी आहे, … Read more

पारनेर तालुक्यातील त्या 27 कामगारांना कोरोनाची व्हायरसची लागण झाली नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सुपा (ता. पारनेर) येथील एका कंपनीतील 27 जण चीनमध्येे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांना कोरोना व्हायरस नसल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या सर्वांची तपासणी पूर्ण केली असल्याची माहिती डॉ. दादासाहेब सांळुके यांनी दिली. चीनमधील बुहान शहरात कोरोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर भारतात आलेल्या व येणार्‍या प्रत्येक नागरिकांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुणे-नाशिक बायपासवर गोळीबारात व्यापारी ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात व्यापारी ठार झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील घुलेवाडी गावाजवळ घडली. अविनाश सुभाष शर्मा (वय ३६, राहणार गुंजाळवाडी) असे गोळीबारात मरण पावलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. व्यापारी शर्मा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून घुलेवाडी येथे त्यांचा किचन ट्रॉली व फर्निचरचा … Read more

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील तीन जणांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ ( चाइल्ड पोर्नोग्राफी ) , फोटो , मजकूर सोशल मीडियावर टाकून प्रसिद्ध करून व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सायबर पोलिस घेत आहेत. या गुन्ह्यांत जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे . त्यात एक इंजिनीअर , साखर कारखान्यातील कर्मचारी , दुकानदाराचा समावेश आहे.  … Read more

खडीक्रेशरच्या धुळीच्या फुफाट्याला कंटाळून संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको

अहमदनगर :- खडीक्रेशरच्या धुळीच्या फुफाट्याने पिकांचे झालेले नुकसान, खडीक्रेशर व डांबर प्लांटच्या प्रदुषणाने धोक्यात आलेले आरोग्य, सुरुंगाच्या स्फोटाने खालवलेली पाणी पातळी व घरांना गेलेले तडे हे गंभीर प्रश्‍न सुटत नसल्याने नगर तालुक्यातील खंडाळा, अरणगाव तसेच शिंदेवाडी येथील शेतकर्‍यांनी खडाळा-अरणगावच्या शिवरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तर खडी घेऊन जाणार्‍या गाड्या आडवून खडीक्रेशरचे काम बंद पाडले. बुधवार … Read more

दुचाकी-ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रगतशील शेतकरी, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब सीताराम कांबळे (वय ६२) यांचा काल सायंकाळी रेल्वे ओव्हरब्रीजजवळ झालेल्या दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत मृत्यू झाला.  याबाबत माहिती अशी की, कांबळे हे नेहमीप्रमाणे श्रीरामपूर येथून काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भोकरकडे चालले होते. श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावरील रेल्वे ओव्हरब्रीज ओलांडून … Read more

संत रविदास विकास केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही -आ. संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत रविदास महाराज यांचे कार्य संपुर्ण समाजाला दिशा दर्शक आहे. त्यांच्या नावाने शहरात उभे राहणारे विकास केंद्र समाजाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.  शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी जागा व … Read more

तो नरभक्षक बिबट्या सापडेना…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब, फत्याबाद, कुरणपूर, उक्कलगाव, पिंपळगाव शिवारात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन बालकांचा बळी घेत कित्येक पाळीव प्राण्यांचा फडशाही त्याने पाडला आहे. गणेशोत्सवात कडीत येथील दर्शन देठे हा मुलगा आरती करून चुलतीबरोबर घरी येत असताना उसात दबा धरून बसलेल्या … Read more

भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. नगर तालुक्याबरोबरच जामखेड तालुकाध्यक्षदी अजय काशीद व पारनेर तालुकाध्यक्षपदी वसंतराव चेडे यांची नियुक्ती झाली आहे. भाजपच्या दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी ही नियुक्ती केली आहे. नगर तालुकाध्यक्षपदावर नियुक्त झालेले मनोज कोकाटे यांनी यापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाचे काम पाहिले … Read more

धक्कादायक : माजी नगरसेवकावर ऑईल चोरीचा गुन्हा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी नगरसेवक भाऊसाहेब भिमाजी उडाणशिवे यांच्यासह अमोल जिजाराम साबळे, दीपक दिलीप जाधव, राजू बबन दिवडे, विकास भाऊसाहेब उडाणशिवे व इतर तिघांच्या (सर्व रामवाडी) विरोधात ऑईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवी मुकुंदलाल अबट (५८, औरंगाबाद रोड, बीटीआर गेटसमोर, नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.  आरोपींनी पत्र्याच्या … Read more