अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या तळीरामांना अटक
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील मतिमंद महिलेवर दोन तळीरामांनी अत्याचार केले. अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी सायंकाळी जालिंदर कचरू त्रिभुवन (३०) व नवनाथ मच्छिंद्र वाघ (४०) यांनी मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले. अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्यांनी चोप दिला. त्रिभुवनच्या डोक्याला … Read more