शिवशाही बस व कारच्या अपघातात ५ महिलासह चालक जखमी
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोल्हार येथे नगर-मनमाड महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ शिवशाही बस व एरिटीका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ महिलासह चालक जखमी झाला आहे. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगावहुन पुण्याकडे जात असलेली शिवशाही बस कोल्हार येथील प्रवरा नदी पुलाजवळ आली. शनी शिंगणापूरकडून शिर्डीकडे जात असलेल्या कार … Read more