Ahmednagar Mahavitaran : ग्राहकाकडून महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण

Ahmednagar Mahavitaran

Ahmednagar Mahavitaran : सहा महिन्यापासून थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन कट केले. नंतर बिल भरल्याने कनेक्शन जोडून दिले; परंतू लाईट चालू झाली नाही. त्यामुळे ग्राहकाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की माधव अमृता हिलीम (वय ३१ वर्षे), हे … Read more