अवकाळीने शेतकऱ्यांची काळजी वाढली पिकांवर रोगराई वाढून उत्पन्नात घट येण्याची शक्यता
Ahmednagar News : वातावरणाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय सलग दोन वर्षांपासून तोट्यातच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना मंगळवारी पुन्हा पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. राज्यात दोन दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची … Read more