जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट ! अजित दादांवर लावला ‘हा’ आरोप, काय म्हटलेत आव्हाड ?

Ahmednagar News

Jitendra Awhad On Ajit Pawar : येत्या काही महिन्यात राज्यासह संपूर्ण देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल किंवा मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात की, लगेचच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील राहणार आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. निवडणुकीत आपलाच जय व्हावा यासाठी राज्यातील … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याचा नाद ! बैलजोडीवर पावणे तीन लाखांची बोली

Ahmednagar News

Ahmednagar News : बऱ्याचवेळा ‘नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं’ असं म्हटलं जात. आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की ती ऐकून तुम्हीही म्हणाल शेतकऱ्याचा नाद नाय करायचा ! रविवारपासून (३१ डिसेंबर) सुरु झालेल्या राजूर येथील बहुचर्चित डांगी जनावरांच्या प्रदर्शनात एका बैलजोडीवर तब्बल २ लाख ७१ हजार रुपयांची उच्चांकी बोली लागलीये.समशेरपूर (ता.अकोले) येथील संतोष सदगीर … Read more

Ahmednagar News : शाळा शिकताशिकता ‘दीपक’ दुकानातही काम करतो, रावण दहनावेळी एक तोफ थेट दुकानात आल्याने एक डोळा गेला, दुसरा डोळा वाचविण्यासाठी धडपड

Ahmednagar News

Ahmednagar News : दैवाचा खेळ कधी कुणाला समजत नाही असे म्हटले जाते. कधी कुणावर कसे संकट कोसळेल हे सांगता येत नसते. असेच संकट कोसळले आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील २१ वर्षीय दीपक अशोक नवले या तरुणावर. विजयादशमीनिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात रावणाच्या तोंडात लावलेली तोफ उडून कापड दुकानात काम करणाऱ्या दीपकच्या अंगावर आली. … Read more

Ahmednagar News : ट्रकचालक संपावर गेल्याने पेट्रोल पंपांवर झाली गर्दी

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याविरोधात अर्थात हिट अँड रनप्रकरणी ट्रक चालकांनी दंड थोपटत एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याने ट्रकचालक संपावर आणि जनता पंपावर अशी स्थिती निर्माण झाली आहे. हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक चालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये धर्म, देश, संस्कृती सुरक्षित – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराज मंदिरात कानिफनाथांच्या मूर्तीची स्थापना झाली. या संपूर्ण वादात अनेक हिंदू संघटनांनी येथे आपली हजेरी लावली; पण राजकीय व्यक्ती म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, … Read more

Ahmednagar News : अॅड. ढाकणेंनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची फेकून दिली, सात वेळा फोन करूनही फोन न घेतल्याने आंदोलनकर्त्यांकडून पालिकेत तोडफोड

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील पाथर्डी मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पहिल्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिली, तसेच कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. आंदोलनसमयी अॅड. प्रताप ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना सात वेळा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्याने संतप्त होऊन आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते. अधिक माहिती अशी : नगरपालिका … Read more

Ahmednagar News : दोन दिग्गज नेते एका लग्नाला आले, ‘प्रवरे’च्या उसावरून थेट हमरी-तुमरीवरच उतरले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची मोठी फौजच आहे. त्यात उत्तरेत तर अनेक नेते अगदी गेमचेंजर म्हणून ओळखले जातात. परंतु बऱ्याचदा हे दिग्गज समोर आले तर अनेकदा ‘पॉलिटिकल वॉर’ उद्भवतो हे अनेकदा समोर आले आहे. आता अशाच एका विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे. श्रीरामपूर औद्यागिक वसाहतीमधील मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी एक विवाहसोहळा होता. या विवाहसोहळ्यात … Read more

समतेचा विचार टिकवण्यासाठी हा लढा : खा.शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी दिलेला राज्य घटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार शरद पवार यांनी केले. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे खासदार पवार बोलत होते. खासदार पवार म्हणाले की, … Read more

मंदिरातील दानपेटी फोडली : यापूर्वी प्रयत्न फसला होता

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा शहरातील भरवस्तीत असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास लंपास केली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंदिर पुजारी नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास मंदिराची झाडलोट करण्यासाठी आलो असता, मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या भागाची पाहणी केली व नेवासा पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले … Read more

नगर जिल्ह्यात या ठिकाणी आढळले मानवी अवशेष

Ahmednagar News

Ahmednagar News : जिह्यातील पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारातील एका शेतात मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात एका हाताचा अर्धवट पंजा व एक हाताचे हाड सापडले आहे. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचे अवशेष डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव … Read more

डीजेमुळे मुलाच्या वरातीऐवजी निघाली पित्याची अंत्ययात्रा !

Ahmednagar News

Marathi News : डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना पंढरपूरमध्ये सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून पारण्याची वरात … Read more

रोहित पवारांना मतदारसंघातूनच होतोय विरोध

Ahmednagar News

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार निवडून आले असून, आगामी काळात मात्र येथे रोहित पवार यांना धोबीपछाड देणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी ॲड. शिंदे यांची तर युवक तालुकाध्यक्षपदी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! कर्जदारांना ३ लाख पिक कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज दराचा फायदा

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांची दि.३०/६/२०१६ च्या पूर्वी थकबाकीदार सभासदांकरीता जिल्हा बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंमलात आणली असुन, या योजनेचा थकबाकीदार शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले. ते विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत बोलत होते. पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी या योजनेत … Read more

श्रीगोंदा तालुक्यात राजकीय उलथापालथ होणार…!

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागवडेंच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणाऱ्या अजित पवारांमुळे तालुक्यात नव्या राजकीय बदलांची समीकरणे ठरणार का? या बाबत मोठी चर्चा होत असतानाच होणाऱ्या कार्यक्रमाबाबत तालुक्यात उत्सुकता होत आहे. राज्य … Read more

Ahmednagar News : एक विवाह असाही..! अनेक शाळांना शेकडो पुस्तकांची भेट, रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार

Ahmednagar News

Ahmednagar News : लग्नाचा ट्रेंड काळानुसार बदलत आहे. लाखो रुपयांचा विनाकारण खर्च होत आहे. परंतु यातही एक आदर्श निर्माण व्हावा असा विवाह अहमदनगर मध्ये पार पडला. आईवडिलांनी मुलीच्या लग्नात दहा शाळांना एक हजार पुस्तके भेट दिली. तर रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार केला. स्नेहल असे नवविवाहितेचे नाव असून तुकाराम अडसूळ व संजना चेमटे-अडसूळ असे तिच्या आईवडिलांचे … Read more

Upcoming Project In Ahmednagar : नवीन वर्षात अहमदनगर शहराला मिळणार रोज पाणी, नगर परळी रेल्वे मार्गालाही मिळणार गती, ‘हे’ महत्त्वाचे प्रकल्प देखील लागणार मार्गी

Upcoming Project In Ahmednagar

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारित केली जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लोकलचा मार्ग विस्तारला जात आहे. याशिवाय इतरही अन्य शहरांमध्ये वेगवेगळी विकासाची कामे जलद … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटचा शिरकाव ! शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांना बाधा

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोनाने पहिल्या दोन लाटेमधे अहमदनगर जिल्ह्यात खूप धुमाकूळ घातला होता. परंतु लसीकरणानंतर मात्र नंतर याचा प्रभाव जाणवला नाही. परंतु सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यात जेएन १ व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने … Read more

Ahmednagar News : भर दिवसा मैत्रिणीसह युवकाचे अपहरण, शाळेच्या मोकळ्या मैदानावर आणत जबर मारहाण..

Ahmednagar News : लॉजसमोर मैत्रिणीसोबत बोलत असताना काही युवकांनी तरुणासह मैत्रिणीचे अपहरण केले. त्यांना एका शाळेच्या मोकळ्या मैदानात आणून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी नगर शहरात घडली. हिमांशु शरद जाधव (वय २१, रा. वाघोली, पुणे, मुळ रा. बोरद, ता. तळोदा, जि. नंदुरबार) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अत्तु शेख (पूर्ण नाव माहिती … Read more