भीषण ! अहमदनगर – कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात 8 ठार ! एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
Ahmednagar Kalyan Highway Accident : भाजीपाला घेऊन चाललेल्या भरधाव पीकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघे मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. अहमदनगर कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात रिक्षाचा … Read more