महिलेच्या डोळ्यात निघाले तब्बल जिवंत जंत ! डोळ्यांना खाज सुटल्यानंतर…

Women

चीनच्या कुनमिंगमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून तब्बल ६० जिवंत जंत बाहेर काढले आहेत. महिला तिच्या डोळ्यांना खाज सुटल्यानंतर रुग्णालयात गेली होती, जिथे तिला कळले की, तिला जंताचा संसर्ग झाला आहे. काही वेळाने तर आधीच हादरून गेलेल्या महिलेच्या पापण्या आणि डोळ्यांच्या बुबुळांमधील जागेत जंत रेंगाळत असल्याचे आढळून आले. हेल्थकेअरमधील … Read more

अहमदनगरमध्ये थरार ! संतप्त जमावाच्या हल्ल्यात सिरीयल किलर अण्णा ठार, चौघींना शेतात पुरल्याचाही होता आरोप

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडताना दिसतायेत. चोरी, दरोडे, खून आदी घटना होताना दिसतायेत. आता एक भयंकर थरार समोर आला आहे.तिघींना मारून शेतात पुरल्याचा आरोप असणारा, खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील सिरीयल मच्छिंद्र उर्फ किलर अण्णा वैद्य हा जमावाच्या हल्ल्यात ठार झालाय. ५८ वर्षीय अण्णा वैद्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध धंद्यांविरोधात कोतवाली पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी, अवैध धंदे केले उध्वस्त

Ahmednagar breaking

अहमदनगर शहरातील अनेक शाळा महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे सुरु असल्याचे चित्र दिसते. हाच मुद्दा हेरंब कुलकर्णी यांनी देखील पुढे केला होता. त्यांच्यावर हल्ला होऊन हे प्रकरण राज्यभर गाजलेही होते. परंतु आता कोतवाली पोलीस या अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. आज कोतवाली पोलिसांनी शाळा-महाविद्यालय परिसरात अतिक्रम करत अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई केली. … Read more

संगमनेरातील नेहरू गार्डनमधील रेल्वेला अपघात; एक बालक गंभीर जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील नगरपरिषदेच्या नेहरू उद्यानामधील लहान मुलांसाठी असलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सात वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या न्यायालयासमोर संगमनेर नगरपालिकेचे नेहरू उद्यान आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही वर्षांपूर्व रेल्वे घेण्यात आली आहे. दररोज सायंकाळी … Read more

संगमनेरकर इकडे लक्ष द्या ! बिबट्या तुमच्या घरापर्यंत आलाय…

Ahmednagar News

Ahmednagar News : डोंगरदऱ्यात व जंगलामध्ये आढळणारे बिबटे आता नागरी वस्तीमध्येही दिसू लागले आहे. शहरातील देवाचा मळा, घोडेकर मळा, पंचायत समिती परिसर या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात भरवस्तीमध्ये १८ वर्षांपूर्वी बिबट्या दिसला होता. या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली … Read more

आ.जगतापांच्या सोबतीने नगरचा विकास, तर काहींची मेंदू तपासणीही करू.. खा. सुजय विखेंचा घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांची जोडगोळी सध्या राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चेत आहे. दोघेही एकमेकांना एकमेकांच्या पक्षात येण्याचे आमंत्रणही देतात. आता खा. सुजय विखे यांनी पुन्हा एकदा शहर विकासाचा नारा देत विरोधकांवर तोफ डागली. मी जेव्हापासून खासदार झालो तेव्हापासून दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आलोय. आता आ. संग्राम जगताप व … Read more

लवकरच नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल : खा. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जल जीवन मिशन अंतर्गत सर्वसामान्य लोकांना पाण्याची सोय झाली असून, याच हळगाव गावात जल जीवन मिशन अंतर्गत तीन कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामुळे लवकरच लोकांची पाण्याची सोय होणार आहे. आडगाव गावामध्ये विजेचा प्रश्न असेल किंवा डीपीचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न येत्या काळात सोडवणार आहे. … Read more

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४०० कोटींची मान्यता घेणार

Ahmednagar News

Ahmednagar News : १०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून ७५० क्युसेकने पाणी यायला पाहिजे; परंतु आज ते टेलला फक्त ५० क्युसेकने पोहचत आहे, त्यामुळे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रथम नाशिक सिंचन भवन येथे अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर कालवा रुंदीकरण व खोलीकरनासाठी तयार केलेल्या ४०० कोटींच्या … Read more

अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या आधी ह्या तालुक्याचे विभाजन करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका हा भौगोलिक दृष्टीने मोठा आहे. अदिवासी भागातील खेड्या- पाड्यातील अपुरी दळणवळण व्यवस्था अपुरी असल्याने अदिवासी बांधवांना जाणे-येणे गैरसोयीचे होते. पूर्ण दिवस खर्च होतो. कुठे तरी बसस्थानक व इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते. वेळेत काम होत नाही. त्यामुळे अकोले तालुक्याचे विभाजन करून हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेऊन राजूर तालुक्याची निर्मिती करावी, … Read more

घंटागाडी आली..हो..घंटा गाडी आली!! घंटागाडीचे रूप बदलणार, आता कचरा संकलनासाठी ई-घंटागाड्या, किती खर्च? किती वाहने? पहा सविस्तर माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : घंटागाडी आली..हो..घंटा गाडी आली!! हे शब्द नित्याचेच कानी पडतात. गाव व शहर स्वछ करण्याचे काम या घंटागाड्या करतात. आता याचे स्वरूप बदलणार आहे. आता कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या येणार आहेत. सध्याच्या इंधनावर चालणाऱ्या घंटागाड्यांमुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होते. याला याला घालण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात सांडपाणी … Read more

चाललंय काय? नगर शहराच्या तीन पाणी योजनांवर २९४ कोटी खर्च ! दररोज ७.५० कोटी लिटर पाण्याची गरज व उपसा होतोय १० कोटी लिटरचा, तरीही दिवसाआड पाणीपुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर, उपनगरे यांना साधारण दररोज पाणीपुरवठा झाला पाहिजे याच अनुशंघाने शासन, प्रशासनाचे काम सुरु असते. सुयोग्य पाणी पुरवठ्यासाठी नगर महापालिकेने आजवर तीन पाणी योजनांवर २९४.१८ कोटी रुपये खर्च केलेले आहेत. अमृत योजना राबविल्याने अतिरिक्त पाण्याची भर पडली. विशेष म्हणजे नगरच्या सुमारे ५ लाख लोकसंख्येला दररोज पाणी देण्यासाठी साडेसात कोटी लिटर पाण्याची … Read more

खा. लोखंडेंच्या प्रयत्नामुळे २० टीएमसी पाणी उपलब्ध होईल

Ahmednagar News

Ahmednagar News : घाटमाथ्याचे पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेत आवाज उठविला असून खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच … Read more

भरदिवसा कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लांबविली !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस व्यापारी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची ३ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान येथे जय संताजी … Read more

कारखान्यांनी ऊसदर जाहीर करा ! शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

Ahmednagar News 

Ahmednagar News : साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करुनही अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसून कारखान्यांनी तात्काळ भाव जाहीर करावा, तसेच केंद्र सरकाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ काल शनिवारी (दि.९) दुपारी १२ वाजता अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे सुमारे एक तास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. उसाच्या … Read more

पाथर्डी मतदारसंघामध्ये आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा जास्त निधी

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. कोरडगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत पाथर्डी तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या वतीने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

नवीन विहीर खोदण्यास ग्रामपंचायतला शेतकऱ्यांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत खोदण्यात येणाऱ्या नवीन विहिरीच्या कामाला गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून, याबाबत पाथर्डीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सोमठाणे खुर्द येथे जलजीवन मिशन अभियानांतर्गत पाईपलाईन व नवीन विहिरीच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीने नवीन विहीर खोदण्याचे नियोजन केले … Read more

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी गजाआड

Ahmednagar News

Ahmednagar News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघा आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. अथर्व अनिल चौधरी (रा. कोहकडी, ता. पारनेर) व अक्षय उर्फ काळ्या नानासाहेब काळे (रा. निमोन, ता. शिरुर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नोव आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील आरोपी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना … Read more

भाजीपाला आणायला गेली अन् दागिने बसली गमावून

Ahmednagar News

Ahmednagar News : भिंगार येथील शुक्रवार बाजारात भाजीपाला खरेदीस गेलेल्या महिलेचे तब्बल ६० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली. बेबी रतनलाल फिरोदिया (रा. दाणे गल्ली, भिंगार) या महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भाजीपाला आणायला गेली अन् … Read more