भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गारपिटीसह अवकाळी पाऊस ! आदिवासी बांधवांच्या …
Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या पाणलोटाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. यावेळी जोरदार वाराही वाहत होता. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरांची कौले उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more