Ahmednagar Onion Price : कांद्याचे भाव वाढले ! नगरमध्ये कांद्याला मिळाला इतका भाव
Ahmednagar Onion Price : शुक्रवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत २४ हजार ६६६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ४०० ते २८०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर खरिपात पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कुणापुढे हात … Read more