Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस त्रास देणारा अटकेत ! महिला, मुलींची छेडछाड केल्यास पोलिसांना ह्या नंबरवर करा संपर्क
Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे मेसेज करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा भिंगार वेस येथे बसलेला असताना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. सर्फराज बाबा शेख (वय २३, रा. आलमगिर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी मूळची बुलढाणा येथील रहिवाशी आहे. तिच्या फिर्यादीवरून ३० … Read more