शरद पवार गटाची 39 उमेदवारांची नावे फायनल, राहुरी मधून पुन्हा तनपुरे; कर्जत जामखेड, पारनेर, अकोले, पाथर्डी मधून कोणाला संधी ? पहा…
Ahmednagar Politics : अहिल्यानगर हा सहकाराचा जिल्हा. सहकाराची पंढरी म्हणून या जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळख प्राप्त झालेली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चुरस रंगत आहे. अशातच शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर येत आहे. … Read more