उबाठा शिवसेनेला राजीनामा देताच बबनराव घोलप यांचे राजकीय भवितव्य धोक्यात… कारण काय ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे सध्या राजकीय माहोल पूर्णपणे तापलेला आहे. विविध राजकीय घडामोडी राज्याच्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोडीशी वेगळी भूमिका देखील घेतली आहे. यामध्ये बबनराव घोलप यांचा देखील समावेश होतो. बबनराव घोलप यांनी उबाठा शिवसेना पक्षाला नुकताच जय महाराष्ट्र केला … Read more

Ahmednagar Politics Breaking ! अहमदनगरमधील लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा ! सुजय विखे की लोखंडे ? कुणाची विकेट जाणार, पहा..

Ahmednagar Politics Breaking

Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने चांगलेच तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. एक म्हणजे अहमदनगर मतदार संघातील, आणि दुसरा म्हणजे शिर्डी मतदार संघातील. भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. सुजय विखे हे अहमदनगर मधून तर खा. सदाशिव लोखंडे हे शिर्डी मधून खासदार आहेत. … Read more

सरकार ‘वाड्यावर’ ! तहसीलदार आणि अधिकारी विखेंच्या वाड्यातून कामकाज करतात? गौप्यस्फोटाने खळबळ

Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. मागील काही दिवसांत आरोप प्रत्यारोप, एकमेकांबाबत गौप्यस्फोट हे नित्याचे दिसतात. परंतु आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तहसीलदारांबाबत जो गौप्यस्फोट करण्यात आला आहे त्याने मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाने तालुका पातळीवरचे अधिकारी मंत्र्यांच्या वाड्यावरून काम करतात अशी तक्रारच जिल्हाधिकारी सिद्धाराम … Read more

Ahmednagar Politics Breaking : अहदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, अखेर ‘तो’ बडा नेता पोहोचला बीआरएस पक्षात !

Ahmednagar Politics Breaking

Ahmednagar Politics Breaking : नुकतेच तेलंगणाच्या दौऱ्यावर गेलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ११६ प्रतिनिधींसह भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. काल शनिवार (दि.२२) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी माजी आ. मुरकुटेंसह ११६ जणांचा बी. आर.एस. मध्ये प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बी. आर. एस. चे नेते … Read more