Ahmednagar Politics : जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं काम मी करत नाही. कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही. जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत. अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे … Read more

Ahmednagar Politics : ‘शिर्डी’त महाविकास आघाडीत बिघाडी, भाऊसाहेब वाकचौरेंना काँग्रेसनेच घेरले

Ahmednagar Politics

शिर्डी मतदार संघातील वातावरण सध्या गरमागरम झाले आहे. तेथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटासोबत भाजपसोबत सत्तेत गेले. त्यामुळे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अनेकांनी लॉबिंग सुरु केले आहे. अनेक मातब्बर याठिकाणी आपली खासदाकीची इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु आता ही निवडणूक तोंडावर आली असतानाच आता महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट … Read more

Ahmednagar Politics : ‘एमआयडीसीसाठी एकाच जागेचा आग्रह संशयास्पद’,आ.रोहित पवार यांच्यावर भाजप पदाधिकऱ्याचा घणाघात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील नगर व कोपरगाव तालुक्यातील एमआयडीसीचा तिढा सुटला आहे. तो प्रश्न मार्गी लागला. परंतु कर्जत एमआयडीसीचा तिढा मात्र सुटेना. या एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी पाहिलेली जमीन महायुती सरकारने फेटाळून लावली. त्यामुळे आता एमआयडीसी साठी नव्या जागेचा शोध सुरु झाला आहे. आतापर्यंत एमआयडीसीसाठी ६ जागा सूचवण्यात आल्या होत्या. त्यातील निवडक ठिकाणांची … Read more

Ahmednagar Politics : किरण काळे यांना न्यूरो सर्जनची गरज ! राष्ट्रवादी नेत्याने सगळंच सांगितल…

Kiran Kale

अहमदनगर शहरातील एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला असून, त्या वकिलाने दिलेल्या फिर्यादीत किरण काळे व त्याच्या साथीदाराने हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी किरण काळे हे बेताल वक्तव्य करत आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, फिर्यादी … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेला ‘अहमदनगर’ची जागा राष्ट्रवादीच लढणार ! पण उमेदवार आ.रोहित पवार, खा.सुप्रिया सुळे की आणखी कोण? आ. प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं..

Ahmednagar Politics

साधारण दोन ते तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणूक होतील. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची दक्षिणेची जागा कोण लढवणार ? खा.सुजय विखे यांना कोण प्रतिस्पर्धी असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीनही पक्षांमधील कार्यकर्त्यानी सध्यातरी दावा केला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार … Read more

चोंडी ही माझी जन्मभूमी अन् जवळा कर्मभूमी – आमदार राम शिंदे

mla ram shinde

Ahmednagar Politics : माझी जन्मभूमी जरी चोंडी असली तरी राजकारणात मला घडवणारी जवळेश्वर येथील पावन भूमी जवळा ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे येथील विकासकामासाठी आलेल्या प्रत्येक निवेदनाची मी काळजीपूर्वक दखल घेऊन तो विषय मार्गी लावला. गावासह प्रत्येक वाड्यावस्तीवरील विविध विकासकामासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्याच अनुषंगाने आज जवळा येथील ग्रामस्थांना दोन … Read more

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! आम्ही साखर वाटून मते…

Ahmednagar Politics News : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून त्याचे काम सुरू आहे, नगर एमआयडीसी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील एक वर्षांमध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ५० वर्षांच्या काळामध्ये विखे परिवाराने नेहमीच जनतेच्या प्रश्‍नावर काम … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांची अहमदनगरमध्ये चाचपणी सुरु असतानाच अजित पवारांनी ‘ठेवणी’तला नेता गळाला लावला, मोठ्या पवारांसह थोरातांनाही धक्का

Ahmednagar News

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला व भाजसोबत सत्तेत गेला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली रणनीती, पक्ष वाढवणे आदींकडे लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांसह अनेकांवर सध्या ते टीका करत असून विविध ठिकाणी पक्ष बांधणी मजबूत करत आहेत. त्यांनी आता अहमदनगरकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. अहमदनगर दक्षिणचे काही पदाधिकारी नियुक्ती त्यांनी नुकत्याच … Read more

Ahmednagar Politics : शंकरराव गडाख यांना का टार्गेट केलं जातंय? त्यांच्याविरोधात ‘राजकीय खेळी’ का सुरु आहेत? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील काही मोजके राजकीय नेते असे आहेत की त्यांची एक विशिष्ट पद्धतीची नाळ आपल्या मतदार संघातील सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. हे नेते व्यक्तिगत आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात कसे आहेत किंवा इतर काही गोष्टीशी या नागरिकांना काही घेणेदेणे नसते. यापैकीच एक म्हणजे गडाख. गडाख हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व ठेऊन … Read more

Ahmednagar Politics : जे शरद पवारांचे झाले नाही ते मतदारांचे काय होणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : ज्या शरद पवारांनी २०१९ च्या निवडणुकीच्या सभेत आ. आशुतोष काळे यांच्या विजयाची हमी घेतली होती. निवडून आणले, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद दिले, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे चेअरमन केले. त्यामुळे जे पवारांचे होऊ शकले नाही ते मतदारांचे काय होणार मस्त सवाल, असा सवाल शरद पवार यांची कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष दिपक … Read more

Ahmednagar Politics : ठरलं ! भानुदास मुरकुटे राष्ट्रवादीत जाणार का? भानुदास मुरकुटेंनी स्पष्ट केली भूमिका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने वेगात फिरत आहे. भाजपने अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. आता त्यांना साथ अजित पवारांची असणार आहे. त्यातच आता अहमदनगरचा आपला बालेकिल्ला राखून ठेवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरु केलेत. शरद पवार गट अहमदनगर जिल्ह्यात ऍक्टिव्ह झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शिर्डीत होणारे … Read more

Ahmednagar Politics : ‘कर्डीले-विखे’ जोडीचा वचक ! खरेदी-विक्री संघावर राजळेंचा ‘वॉच’, येथेही ‘कर्डीले-विखे’ पॅटर्न? हालचालींना वेग

Ahmednagar Politics

खरेदी-विक्री संघ हा देखील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा. खरेदी-विक्री संघावर आपलाच झेंडा फडकावा यासाठी पुन्हा एकदा भाजप व महाविकास आघाडी यात रस्सीखेच दिसेल. दरम्यान पाथर्डीत तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची करून एकदिलाने कामाला लागावे असे आदेश आ. मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा मोठी घडामोड ! ‘हा’ गेमचेंजर नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राजकीय गणिते बदलणार

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण जसजशी लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ येऊ राहिली आहे तसतसे वेगवेगळे रंग घेऊ लागले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेला किंवा विधानसभेला कोणत्या पक्षाची स्थिती कशी असेल याविषयी सध्यातरी कुणालाच खात्रीशील सांगता येत नाहीय. दरम्यान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अहमदनगरच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या … Read more

Ahmednagar Politics : शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. उगाच भावनिक होऊन जाऊ नये !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : बंधारे भरल्याने परिसर फुलून दिसतो. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते. त्याचे मला समाधान वाटते. नद्यांना आपण आई मानतो. मुळा, प्रवरा नद्यांवरील बंधाऱ्यांवर जाऊन जलपूजन कुठलेही श्रेय घेण्यासाठी किंवा कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नाही. मानोरी बंधाऱ्याचे जलपूजन करताना मी कोणावरही राजकीय बोललो नाही. तरी विरोधकांनी माझ्यावर टीका केली. शेतीला पाणी आणि शेतमालाला भाव मिळाला … Read more

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी शरद पवार गट राजकीय खेळींच्या तयारीत ! आ. तनपुरे ‘कामाला’ लागले, इतरांचे समर्थकही गळाला लावले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले व महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर राज्यात शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट पडले. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण अहमदनगर जिल्ह्यातही आ. रोहित पवार व आ. तनपुरे हे दोन आमदार सोडले तर बाकी सगळे अजित पवार गटात गेले. आता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद … Read more

Ahmednagar Politics : विखे-कर्डिलेंची जोडगोळी सुसाट ! लाखोंची विकासकामे, अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर ”दिवाळी’चे नियोजन

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोष्टींना जोर आला आहे. खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विकासकामांचा तडाखाच लावला आहे. खा. सुजय विखे यांनी माजी आ. कर्डीले, आ. जगताप यांनाही सोबत घेत आपली ‘सहमती’ एक्स्प्रेस सुसाट चालवलेली आहे. लाखोंची विकासकामे, कामांचे लोकार्पण सुरु आहेत. राममूर्तींची प्राणप्रतिष्ठा … Read more

Ahmednagar Politics : सुजित झावरे पाटील कोणत्या पदावर नसताना कामाच्या बढाया कशाला मारता ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : टाकळी ढोकेश्वर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठपुरावा केला, निधी आणला. असे असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे आपणच रस्त्यासाठी निधी आणल्याचा वल्गना करीत आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर नाहीत, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत. मग निधी आणल्याचा बढाया कशाला मारता, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितल ! निळवंडेचे काम कुणी रखडवले हे जनतेला…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्यांची कामे जाणीवपुर्वक कुणी रखडविली होती. या कालव्यांच्या कामाचा ठेका कोणाकडे होता है जनता जाणून आहे, अशी टीका महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. तालुक्यातील निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडे पाण्याचे पुजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वारकरी … Read more