Ahmednagar Politics : सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया आणता आला नाही याची खरी पोटदुखी
आमदार आशुतोष काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह विकास कामे केलेली आहेत. परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही, त्यांना व त्यांच्या कार्यकत्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तेंव्हा अशांनी शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांना दिला आहे. याबाबत … Read more