‘त्यांनी’ इमानदारीची मुक्ताफळं आता जेलमधून उधळावीत…! आमदार राधाकृष्ण विखे यांची खा. राऊत यांच्यावर टीका
Ahmednagar Politics : तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, त्यामुळे भावनिक विधान करून जनतेची दिशाभूल करू नका. इमानदारीची मुक्ताफळं आता जेलमधून उधळावीत आणि फावल्या वेळात शेरोशायरी करायला भरपूर वेळ आहे. असा टोला आमदार राधाकृष्ण विखे विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. खासदार संजय राऊत यांना चौकशीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे बोलतांना आ. विखे म्हणाले की, पत्राचाळीच्या … Read more