Ahmednagar Politics : रामदास आठवलेंचं ठरलं काय? शिर्डीच्या फेऱ्या वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. अलीकडेच ते या भागात येऊन गेले. आता सोमवारी (११ एप्रिल) ते पुन्हा श्रीरामपुरात येत आहेत. तेथे आठवले आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचा संकल्प मेळावा होत आहे. भाजपचे ज्येष्ठ … Read more

‘आम्ही’ मतदारसंघातील पंचवीस वर्षांची दहशत संपवली..? आमदार रोहित पवार यांची राम शिंदे यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- आजवर कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांची दहशत होती. मात्र या दोन तालुक्यातील पंचवीस वर्षे सुरू असलेली दहशत आम्ही संपवली आहे. बाहेरून गुंड बोलवुन दहशतीचे राजकारण होत होते मात्र हे राजकारण आम्ही मोडुन काढले. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता … Read more

खासदार सुजय विखेंची ‘पलटी’, त्या विधानासंबंधी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अन्याय झाल्यावर दुसऱ्या पक्षात पलटी मारण्याच्या आपल्या आपल्या विधानावरून टीका सुरू झाल्यानं खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले होते, ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय … Read more

कोपरगावमध्ये अजितदादा सुसाट, राज ठाकरेंना सुनावलं, मतदारांनाही दिलं आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डी व कोपरगावच्या दौऱ्यावर होते. आपल्या खास शैलीत त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं तसेच मताधिक्याच्या मुद्द्यावरून कोपरगावच्या मतदारांनाही आहान दिलं. शिर्डीच्या कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगू पाहणारे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी चार वेळा हात जोडून नकार दिला. शिर्डीत पोलिस … Read more

रोहित पवारांनी खा. विखेंचे हे वक्तव्य घेतले चेष्टेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली होती. राज्यभरातील नेत्यांनी त्यांना जोरदार प्रतित्युत्तरही दिले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र हे वक्तव्य चेष्टेवारी घेत जणू दुर्लक्षच केले आहे. ‘विखे चेष्टेनं असं बोलले असतील’, अशी एका वाक्यातील … Read more

म्हणून अहमदनगरच्या महापौरांसमोरील राजदंड गायब

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar Politics  :- महापालिकांच्या सर्वसाधरण सभेत सभेचे अध्यक्ष असलेल्या महापौरांसमोर राजदंड, बाजूला खास पोषाख परिधान केलेला चोपदार उभा. असं दृष्य सर्व महापालिकांच्या सभेत पहायला मिळतं. अहमदनगरमध्ये मात्र, काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ना राजदंड दिसला ना चोपदार. त्याचं कारणही तसंच आहे. यासंबंधी नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा … Read more

अहमदनगरमध्ये खा. विखे राबविणार आजोबांचा हा राजकीय प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील आपल्या वेगळ्या राजकारणासाठी ओळखले जात होते. काँग्रेसमध्ये असूनही सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा मोठा संपर्क होता. ‘विखे यंत्रणा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यवस्थेला ‘जिल्हा विकास आघाडी’ असे अधिकृत राजकीय स्वरुपही देण्यात आले होते. त्या माध्यमातून पक्ष बाजूला ठेवून … Read more

अहमदनगरच्या उड्डाणपुलाला कोणाचे नाव? खासदार विखे म्हणाले…

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरूनही चर्चा आणि मागण्या सुरू झाल्या आहेत. यावर भाजपचे खासदार डॉ. जय विखे पाटीलसु यांनी गमतीशीर टिप्पणी केली आहे. विखे पाटील म्हणाले, ‘या उड्डाणपुलासाठी … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, … Read more

अखेर खासदार सुजय विखेंनी कारण सांगितल ! म्हणाले राज्य सरकार मुळेच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार … Read more

खासदार विखे म्हणाले…झेडपीत टक्केवारी शिवाय कामं नाहीत

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्हा परिषदेमध्ये टक्केवारी शिवाय कामे मंजूर होत नाही. टक्केवारी मिळवण्यासाठी सत्तेचा वापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. गोर गरिबांच्या कामासाठी सत्तेचा वापर आपण करतो कोणाच्या ताटातील अन्न खाण्यासाठी राजकारण करत नाही असा घणाघात महविकास आघाडीच्या नेत्यांवर खासदार डॉ सुजय विखे यांनी केला. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय … Read more

कोरोना लाटेत आमदार निलेश लंकेनी काय केले ते आता समजणार !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Politics :- करोना वैश्विक संकटाने गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण मानवी जातीचा जीव धोक्यात आणला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. बेड, व्हेंटिलेटर त्याचबरोबर ऑक्सिजन यामुळे कित्येकांचा दोनही लाटेमध्ये जीव गेला. अत्यंत भयानक आणि विदारक अवस्थेतून संपूर्ण जगाने मार्गक्रमण केले. त्याला भारत आणि महाराष्ट्र त्याचबरोबर पारनेर नगर सुद्धा अपवाद ठरले … Read more

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. … Read more

आमदारांच्या पीएसह ड्रायव्हरच्या पगारात झाली मोठी वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आमदारांचा स्थानिक विकास निधी आगामी आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याची घोषणा बुधवारी विधानसभेत केली. तसेच आमदारांच्या ड्रायव्हरला दिले जाणारे वेतन १५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये तर पीएचे वेतन २५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्याची … Read more

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते. माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन … Read more

मोठी बातमी : आता खासदार सुजय विखे करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे नेहमीच वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत खासदार म्हणून संसदेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रश्न मांडताना त्यांनी आक्रमकपणा दाखवला आहे. तर वयोश्री योजने मधील वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात वयोवृद्ध नागरिकांमध्ये रमून जाऊन अगदी त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याशी अपुलीकने गप्पागोष्टी करणारे डॉक्टर … Read more

मंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांमुळे तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग झाला मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. यामुळे अनेक तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ठीक ठिकाणी असणारी कार्यालय अडचणीची व अडगळीची होती. … Read more