भीमा कोरेगाव दंगलीतील श्रीगोंद्याच्या संशयित आरोपीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे :- भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीत एका युवकाचा खून झाला होता. या गुन्ह्यात संशयित म्हणून श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथील चैतन्य आल्हाट याला अटक झाली होती. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. मात्र, घरी आल्यावर तो आजारी पडला. त्याचा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये २३ … Read more

शेतीच्या वादातून काठीने, लाथाबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शेतीच्या वादावरून चौघांनी काठीने, लाथाबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नवनागापूर (वडगाव गुप्ता शिवार) येथे रविवारी घडली. याबाबत बबन बाबूराव गुडगळ (वय ६०, रा. मोहिनीनगर, नगर-बायपास रोड), यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा छबु बबन गुडगळ हा ट्रॅक्टर घेऊन शेत नांगरत असताना, भाऊसाहेब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्कार्पिओच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मोटारसायकलला भरधाव वेगातील स्कार्पिओने जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावरील पळवे फाटा येथे दि.२२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत सविस्तर असे की, पळवे फाटा येथे मोटारसायकलस्वार महामार्ग ओलांडण्यासाठी थांबलेला असताना पुणे कडून … Read more

दुचाकी व ट्रकच्या धडकेत लग्नापूर्वीच युवकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोल्हार : सिन्नरहून कोल्हारकडे घरी जात असताना दुचाकी व ट्रकच्या धडकेत कोल्हार येथील सूरज आत्माराम चौधरी (वय २६, रा. कोल्हार) याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना संगमनेरजवळील सायखिंडी गावाजवळ घडली. शनिवारी सिन्नर येथील मायलॉन कंपनीमधून आपली ड्युटी संपवून सूरज चौधरी दुचाकीवरून (क्र. एम.एच. २७ बी.सी. ७४९६) कोल्हार येथील घरी निघाले … Read more

आईने तुला घरी बोलाविले आहे असे सांगून अपहरणाचा प्रयत्न,पण नंतर ….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : महाविद्यालयीन विद्याथ्र्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र विद्याथ्र्याच्या सतर्कतेमुळे तो फसला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शहरातील वरूण विशाल फोपळे (वय १७) हा विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. … Read more

माजी आमदार विजय औटी यांनी दिलेलं ते आव्हान तिने स्वीकारले आणि बनली न्यायाधीश!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : शहरातील अ‍ॅड. गौरी घनशाम औटी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम न्यायदंडाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. गौरी औटी यांनी नगरच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबी व एलएलएमचे शिक्षण पूर्ण करून पारनेर येथील दिवाणी न्यायालयात तसेच नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून … Read more

माजी आमदार नरेंद्र घुले यांना विधान परिषदेवर आमदारकीची देण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव :- माजी आमदार नरेंद्र घुले वा त्यांचे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळण्यासाठी त्यांचे समर्थक सरसावले आहेत. दोघांनाही विधानसभेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. पक्षाचे निष्ठावान म्हणून व अनुभवी समाजकारणी, राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नगर जिल्ह्यातील सर्वांत ज्येष्ठ व पक्षाशी एकनिष्ठ तसेच अडचणीच्या काळात … Read more

सर्वसामान्यांना दिलासा : कांद्याचे भाव अखेर झाले कमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांदा लिलाव घेण्यात आला. या वेळी नवीन कांद्यास सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रती क्विंटल असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत जवळपास २६ हजार ७३२ कांदा गोण्या आवक झाली होती. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलावात आता कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. … Read more

स्वच्छता जनजागृतीसाठी उपमहापौरांचा नागरिकांना ‘स्वच्छ नमस्कार’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझे नगर माझे अभियान हे ध्येयधोरण बाळगून स्वच्छ सुंदर व हरित नगर करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. कचराकुंडी मुक्त शहर करण्यासाठी नागरिकांनी आपला ओला व सुका कचरा डस्टबीन मार्फत थेट घंटागाडीमध्ये टाकावा. स्वच्छ व सुंदरमुळे नागरिकाचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होईल. यासाठी मी आजपासून … Read more

सरपंच हत्या प्रकरण वेगळ्या वळणावर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबार प्रकरणात दुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दैत्यनांदूरचे सरपंच संजय बाबासाहेब दहीफळे यांना बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याबाबत गणेश दहीफळे यांनी शहादेव दहीफळे यांच्या सह इतरांवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल … Read more

सत्ता जावूनही भाजपची हवा! तालुकाध्यक्षपदासाठी आले इतके अर्ज कि अध्यक्षच नाही निवडला …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  जिल्ह्यातील भाजपाचा संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार शनिवारी कर्जत तालुकाध्यक्षांची निवड झाली. काल रविवारी श्रीगोंद्याच्या तालुकाध्यक्षाच्या निवडीवर एकमत झाले, पण संगमनेर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि नेवासा तालुकाध्यक्ष पदांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे या निवडीचा निर्णय जिल्हा कोअर कमेटीकडे सोपविण्यात आला … Read more

नगर जिल्ह्यातील हे आमदार मंत्रीपदाच्या रेसमध्ये !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा येत्या एक-दोन दिवसांत असा विस्तार नियोजित असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याची उत्सुकता आहे. साध्या अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे सहा व क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे एक असे सात आमदार या शर्यतीत आहेत. त्यापैकी कोणाची वर्णी लागते हे लवकरच समजणार … Read more

पती-पत्नी पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव:  नगर-मनमाड महामार्गावरून दुचाकीने जात असताना समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी पुलावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. रविवारी दुपारी सुरेगाव येथील भामाबाई राजेंद्र आसने (४०) व राजेंद्र कचरू आसने (४५) हे पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना जुनीगंगा देवी मंदिराजवळील पुलावर समोरून आलेल्या वाहनाने हुलकावणी … Read more

पराभूत भाजप आमदारांच्या तालुक्यातील कार्यकर्ते सैरभर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचे बिगूल वाजले असून सध्या शहराध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भाजपने संघटना निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशने खासदार गिरीश बापट यांची नगर जिल्हा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या आदेशाने भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्राध्यापक भानुदास बेरड यांनी जिल्ह्याच्या १४ मतदारसंघात भाजपच्या निवडणूक … Read more

अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविले हे पत्र

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर:  जिल्ह्यातील कोपर्डी, लोणी मावळा येथील निर्भयांनवर झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकर सुनावणी होऊन लवकर निकाल लागला पाहिजे यासाठी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र लिहिले असल्याचे अण्णा हजारे यांनी लिखित संदेश दिला. महिलांच्या सुरक्षेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या … Read more

माजीमंत्री राधाकृष्ण विखे भाजपापासून अलिप्त ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : साध्या अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंडल अध्यक्ष निवडीचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव शहर, ग्रामीण पाथर्डी व शेवगाव या तालुक्यातील मंडलाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचे बिगूल वाजले … Read more

आमदार संग्राम जगताप होणार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर:  राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यावर या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर नागपूरचे हिवाळी अधिवेशन या मंत्रिमंडळाने पार पाडले. या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे सुतोवाच आघाडीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे आता त्याचे वेध लागले आहेतज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, … Read more

मांजराला पकडण्याच्या नादात बिबट्या सोबत झाले असे काही….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या मांजराला पकडण्याच्या नादात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. तुडुंब पाण्याने भरलेल्या विहिरीत बिबट्याने कठड्याचा आधार घेतला. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने बिबट्याला अलगद बाहेर काढले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील आंबीदुमाला येथे उघडकीस आली. आंबीदुमाला येथील शेतकरी डॉ. संतोष इथापे … Read more