श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी : आमदार लहू कानडे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूरमध्ये जिल्हा प्रशासनाला आवश्यक सर्व बाबी, शासकीय कार्यालये असून शेती महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या कल्याणासाठी श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानसभेत केली. हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर ते गुरुवारी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आकारमानाने सर्वात मोठ्या … Read more

थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयात बदल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- राज्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपा सरकारच्या अनेक निर्णयांना ब्रेक लागला गेला आहे. यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जीवनाशी जोडला गेलेला महत्वाचा विषय म्हणजे थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया आता पुन्हा बदलणार असून, पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे. या निर्णयामुळे ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र निर्माण झाले … Read more

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळात आ. आशुतोष काळेंचा समावेश करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने योग्य व प्रामाणिक व्यक्तींना सेवा करण्याची संधी देण्याबाबत व साईबाबा संस्थान शिवसेनेकडे ठेवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद … Read more

आईचा मार वाचविण्यासाठी पाचवीत शिकणाऱ्या या मुलाने जे काही केलं ते वाचून तुम्हालाही धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- शाळेतून घरी आल्यावर दारासमोरील ओट्यावर बसलाे होतो. तेवढ्यात लाल रंगाची ओमनी आली. तिघांनी मला तू हमारे साथ गाडी में नही आया, तो तेरे अब्बाको मार देंगे अशी धमकी दिली. मी गाडीत बसलो नाही. मी सायकलवर गाडीच्या मागे गेलो, तेव्हा मला गाडीत बसवून अपहरण केले. नंतर सोडून दिले, असे … Read more

जिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला,आता झाले आमदार वाचा शिवाजीराव गर्जे यांची लाईफस्टोरी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्याचे सुपुत्र तथा माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची राज्यपालांनी शुक्रवारी विधान परिषदेवर निवड केली. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून निष्ठावान, संयमी व अभ्यासू कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. गर्जे यांची निवड झाल्याचे कळताच शहरासह त्यांचे मूळ गाव दुलेचांदगाव … Read more

ब्रेकिंग : भाऊबंदकीच्या वादातून घर पेटवले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे : मांडवगण येथील बशीर रेहमान काझी यांचे छपराचे घर शेतीच्या वादातून १७ ला रात्री त्यांच्या नातेवाईकांनी पेटवले. सुदैवाने काझी व त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याने मोठी हानी टळली. बशीर रेहमान काझी यांचा त्यांचे नातेवाईक बादशू इसमाईल शेख, मुश्ताक इनामदार यांच्याशी शेतीबाबत वाद आहे. या वादातून १६ डिसेंबरला हमीद शेख व … Read more

या दिवशी ठरणार अहमदनगर जिल्हापरिषदेचा नवा अध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण बसणार याचा फैसला होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी होणार आहे. महसूलच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकरी असून,  स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पंचायत राज व्यवस्थेत महत्वाची … Read more

मिनीबसने दिलेल्या धडकेत बालकाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी – शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे (माळवाडी) येथे काल दुपारी एक वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनीबसने एका १० वर्षाच्या मुलास उडवून दिले. यात तो ठार झाला आहे. शंतनु विजय शेलार, असे मृत मुलाचे नाव असून, तो पालकांचा एकुलता एक मुलगा होता. तो रस्त्याच्या कडेला उभा असताना हा … Read more

त्या बेपत्ता व्यक्तींची सीबीआय चौकशी करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरातून एका वर्षात ९० व्यक्ती बेपत्ता होतात, त्यांचा तपासही लागला नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश गोंदकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते यांनी पत्राद्वारे केली आहे. गोंदकर व कोते म्हणाले, शिर्डी हे साईबाबांमुळे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. देश-विदेशातील साईभक्त येथे … Read more

पैसे मागितल्यावरून शेतकऱ्यास दोघांकडून मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- उचल म्हणून दिलेले पैसे परत मागितले असता शेतकऱ्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथे बुधवारी (दि. १८) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सुदाम रानेबा झिने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर असे की, शरद ज्ञानदेव घिगे (वय- ४०) हे शेतकरी … Read more

३ गावठी कट्टे व २६ जिवंत काडतुसांसह पकडले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : धुळे येथून नगरकडे अनधिकृ तरित्या घेऊन जाणाऱ्या एका क्रेटा गाडीतून ३ गावठी कट्टे, २६ जिवंत काडतुसे, चार मॅगझिन कारसह १० लाख ८७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत नगर जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. बुधवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास गुन्हे शाखेचे … Read more

वाडियापार्क गाळेधारकांचे पुनर्वसन करणे गरजेचे : संभाजी कदम

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या पार्किंगच्या जागेवर उभारलेली ‘बी’ इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली आहे. याठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायीक हे बेरोजगार होणार नाही याची काळजी घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याशी केली आहे. येथील वाडियापार्कमधील बी बिल्डींग पाडण्याची कारवाई महापालिकेने … Read more

शस्त्रधारी युवकास नगरमध्ये अटक

अहमदनगर : पोलिसांना रात्रीच्यावेळी गस्त घालीत असताना वाडियापार्क जवळ अंधारात एक इसम संशयीतरित्या वावरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास हटकून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रविंद्र शंकर ताटीकोंडा वय २६, रा.सबजेल चौक, अ.नगर असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ धारदार कोयता व दोन मोबाईल मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची … Read more

पेट्रोल पंपावरील टाक्यातून पावणेदोन लाखांचे डिझेल चोरी!

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील जमादरवाडी शिवारातील पेट्रोल पंपावरील जमिनीत असलेल्या टाक्यांमधील २ हजार ५९२ डिझेल व ७४ लिटर पेट्रोल, असे एकूण एक लाख ८१ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा रोडवर समर्थवाडी शिवारात केसर कंपनीचा कोल्हे पेट्रोल पंप आहे. जमिनीत पेट्रोलच्या टाक्या काढलेले आहेत. … Read more

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणार – बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर :- राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पुर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी दिली. यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.दत्रातय सावंत यांनी मांडली. यावेळी श्री.थोरात म्हणाले, सार्वजनिक … Read more

लोणीत धम्म उपासिका शिबिराचा सांगता समारंभ संपन्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी :- समाजामध्ये भगवान गौतम बौद्धांचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बीजे रुजवून स्वतंत्रता, समता व बंधुता या त्रिसुत्रीचे आचारण केल्यास मनुष्य जिवणातील प्रगती साध्य करेल असा विश्वास बौद्धाचार्य संदीप त्रिभुवन यांनी केले. लोणी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नप्रयत्नातून नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न … Read more

वर्षश्राद्ध कार्यक्रमात अचानक आल्या मधमाशा, हल्ल्यात तीस जण जखमी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील कारेगाव येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमात अचानक आग्यामोहोळाच्या मधमाशा हल्ल्यात पंचवीस ते तीस जण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अमोल खेडकर यांची यात प्रकृती गंभीर असल्याने समजते. कारेगाव येथे मोहटादेवी रोडवर मूकबधिर विद्यालयाच्या समोर वडाच्या झाडाखाली वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पूजेत लावण्यात आलेल्या … Read more

जाणून घ्या कोण आहेत जिल्ह्यातील नवे आमदार शिवाजीराव गर्जे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे यांना पक्षाने विधानपरिषेदेचे गिफ्ट दिले आहे. गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहायचे.विशेष म्हणजे आमदार शिवाजीराव गर्जे हे दुलेचांदगाव (ता. पाथर्डी, जि.नगर) चे रहिवासी आहेत. गर्जे यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. … Read more