अहमदनगर :- महापालिकेच्या 32 सफाई कर्मचार्यांचा सन्मान !
अहमदनगर :- स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृती व प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मागील आठ महिन्यात स्वच्छताविषयक उत्कृष्ट काम करणार्या 32 सफाई कर्मचार्यांसह शासकीय कार्यालये, शाळा, हॉटेल व हॉस्पिटल अशा 12 संस्थांचाही गौरव सोमवारी (दि.16) महापालिकेच्या वतीने केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे … Read more