नामदार बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल हे नक्की वाचाच…
भारत देशामध्ये महाराष्ट्र हे सर्वात विकसीत व आघाडीवर असलेले राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा सांगणारा हा प्रांत आहे. या सर्व राष्ट्रपुरुषांच्या तत्त्वांची अंमलबजावणी करत सध्याच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे या सर्व वीर पुरुषांचे अनुयायी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची … Read more