अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू
राहुरी – नगर – मनमाड रस्त्यावर डिग्रस शिवारात मुळा उजव्या कालव्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक देवून उडविले. ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीवरील तरुण राजू संजय पवार, वय ३०, रा. धामोरी बु., ता. राहुरी हा तरुण जागीच ठार झाला. काल ६:४५ वाजता हा भीषण अपघात झाला. अपघात करुन चालक गाडीसह फरार … Read more