अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू !

AhmednagarLive24 : नगर औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात दोन कराची समोरा समोर टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: म्हणून ‘या’ तीन अधिकार्‍यांना एसीबीकडून अटक

AhmednagarLive24 : अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्‍यांना आज अटक केली आहे. सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडेकर यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे यांना अटक करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील गुन्हेगारास नगर जिल्ह्यातून अटक !

AhmednagarLive24 : गायक व काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात बेड्या ठोकल्या. हत्याप्रकरणातील संशयित संतोष जाधव याचा साथीदार सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय-19) असे त्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (7 जून) रोजी करण्यात आली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाकडून पत्नीचा छळ; पत्नीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल

AhmednagarLive24 : सासरी नांदत असलेल्या विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी केल्याप्रकरणी नगरसेवकासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक पती अक्षय सदानंद उणवणे, सासरे सदानंद उणवणे आणि सासू उषा सदानंद उणवणे (सर्व रा. लालटाकी, अहमदनगर) यांचा समावेश आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: वादळी वार्‍यामुळे चौघांचा मृत्यू

AhmednagarLive24 : तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी शिवारात वादळी वार्‍यामुळे घर पडून तीन जण जागीच ठार झाले. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. विठ्ठल भिमा दूधवडे (वय 75), हौसाबाई भिमा दूधवडे (वय 80), साहिल पिनू दूधवडे (वय 10) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे या महिला गंभीर जखमी झाल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग | पंकजा मुंडेंना डावलेले म्हणून कार्यकर्त्याने घेतले विष

AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या … Read more

Ahmednagar Breaking News | धावत्या एसटीतून उडी घेऊन नगरच्या वाहकाची आत्महत्या, माळशेज घाटातील घटना

Ahmednagar Breaking News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता एका वाहकाने धावत्या एसटी बसमधून घाटातील दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण -अकोल बस माळशेज घाटातून येत असताना वाहक गणपत इडे (रा. भंडारदरा, ता अकोले) यांनी उडी घेऊन आतम्हत्या केली. वाहकाने … Read more

अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; अत्याचार करणार्‍याचा खून

अल्पवयीन मुलासोबत (वय 4) एका 55 वर्षीय व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला. दरम्यान कृत्य करणार्‍या व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान पीडित मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना … Read more

बिग ब्रेकिंग : कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! नगर जिल्ह्यातील पत्नीचा मृत्यू… वाचा नेमकं काय घडलं?

AhmednagarLive24 : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिरुर न्यायालयाच्या बाहेर आज एका व्यक्तीने दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. न्यायालयात घटस्फोटाची केस सुरु असताना कोर्ट परिसरात पतीने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला. पोटगीच्या दाव्यासंदर्भात शिरूर न्यायालयात आलेल्या पत्नी आणि सासूवर पतीने पिस्तूलातून गोळीबार केला. पतीने चार गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या लागून पत्नीचा जागीच … Read more

Maharashtra HSC Result 2022 LIVE : बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार…

Maharashtra HSC Result 2022 LIVE

Maharashtra HSC Result 2022 LIVE :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (८ जून) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी हा निकाल १० जूनच्या आसपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: छिंदम बंधूंवर मोठी कारवाई

AhmednagarLive24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम अणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध … Read more

Building Material Rates : अचानक वीट झाली इतकी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमती !

जर तुम्ही घर बनवण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गगनाला भिडणाऱ्या विटांचे भावही खाली आले आहेत. ह्या आठवड्यात बांधकाम साहित्याच्या किमती खाली आल्या आहेत,त्यात आता विटांच्या किंमतीचाही समावेश झाला आहे आकडेवारीवर एक नजर… 06 हजार रुपये प्रति हजार विटांचा भाव आहेमीठ आणि पेंढा घालून शिजवलेल्या विटांमध्ये सुमारे 30 … Read more

Coronavirus : राज्यात पुन्हा मास्क ! ह्या ठिकाणी जाताय ? तर मास्क घालणे आवश्यक…

सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांत होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केले.यापुढे रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: रक्तचंदनाचा सव्वा तीन कोटींचा साठा जप्त

AhmednagarLive24 : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी तब्बल सव्वा तीन कोटींचे सहा ते सात टन रक्तचंदन जप्त केले आहे. एमआयडीसी हद्दीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराची लॉजवर आत्महत्या ! मृतदेहाचा सांगाडा शिल्लक…

AhmednagarLive24 : संगमनेर शहरातील एका लॉजवर एका व्यक्तीने स्वत:च्या आयुष्याला कंटाळून जाळुन घेतले. तो इतका जळालेला होता. की, निव्वळ त्याचा सांगाडा शिल्लक राहिला होता. जेव्हा लॉजच्या रुममधून धुरांचे लोळ बाहेर पडू लागले तेव्हा हा प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर रघुनाथ ठाकरे असे … Read more

Big News : भाजपच्या नेत्यानेच मागितला अमित शहांचा राजीनामा

AhmednagarLive24 : जम्मू- काश्मीरमध्ये पंडित आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायावर दहशतवाद्यांकडून हल्ले होत अल्याने भाजप सरकारवर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. आपल्या सडेतोड प्रतिक्रियांसाठी ओळखले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावरून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे. स्वामी म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असतानाही तेथे दररोज काश्मिरी पंडितांची हत्या सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्ध दाम्पत्याचा घराच्या छतावर खून करून दरोडा, तीन दिवसांनी…

AhmednagarLive24 : कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे गावातील एका वस्तीवर दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला असून दोन-तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. घराच्या छतावर झोपलेले असताना दरोडेखोरांनी दोघांचाही खून केला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे नातेवाईक संपर्क करीत होते, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. आजूबाजूला वस्ती नसल्याने इतरांच्याही लक्षात आले नाही. शेवटी नातेवाईकांनी … Read more

Big news | सायबर गुन्हेगारांची आता खैर नाही, यंत्रणा झाली सक्षम

AhmednagarLive24 : सायबर गुन्हे शोधून काढण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री मिळाली आहे. तिचा परिपूर्ण वापर करावा तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज … Read more