दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या
नगर – कॉलेज तरुणीने दोन तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात घडला. सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात वैष्णवी राजेंद्र पवार, वय १८ वर्ष, रा. जळकेवाडी, ता. कर्जत हिला दोघा आरोपींनी कॉलेजला येता – जाता नेहमी त्रास … Read more