श्रीरामपूरमध्ये दोघांना लाच घेताना पकडले !
श्रीरामपूर: पत्नीच्या नावाने काढलेला जीएसटी क्रमांक दंड न भरता बंद करण्याठी चार हजारांची लाच घेताना नगरच्या जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. येथील हरिकमल प्लाझा येथे ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे श्रीरामपूरमधील असून पत्नीच्या नावे व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी जीएसटी नंबर डिसेंबर २०१८ मध्ये काढला होता. काही कारणामुळे ते व्यवसाय … Read more