तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अहमदनगर ;- तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक विश्व व अनेक गोष्टी या विषयावर बहारदार कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडले. यामध्ये अश्मयुगीनपुर्वीच्या डायनासोर युगाची झालेली निर्मिती व त्याचा नाश, विविध धर्माच्या धर्मगुरुंनी दिलेली शिकवण तर मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी प्रदुषण करुन ओढवलेल्या … Read more